BMC भरती 2021 | BMC Recruitment 2021-22, Apply @portal.mcgm.gov.in

BMC Recruitment (Bharti) 2021: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बा. ए.एल. नायर धर्मा रुग्णालय येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात BMC Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, BMC Recruitment 2021 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

BMC Recruitment 2021 | BMC भरती 2021

BMC Recruitment 2021: बा. य. ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात HMIS प्रणालीसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)  या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अधिसूचना जाहीर झाली असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 असून या लेखात BMC Recruitment 2021 संपूर्ण माहिती दिली आहे.

BMC Bharti 2021 Notification | BMC भरती 2021

BMC Bharti 2021 Notification: BMC Recruitment 2021 अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 15 रिक्त पदांची अधिसूचना 01 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली. ही पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. BMC Recruitment 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल.

BMC Recruitment 2021 pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

BMC Bharti 2021 Notification- Important Dates | BMC भरती 2021 Notification 2021- महत्वाच्या तारखा

BMC Bharti 2021- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये BMC Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

BMC Recruitment 2021 Notificatio- Important Dates
Events Dates
BMC Recruitment 2021 Notification- अधिसूचना 01 डिसेंबर 2021
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 01 डिसेंबर 2021
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021
मुलाखतीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

BMC Recruitment 2021 2021- Vacancies | BMC भरती 2021- रिक्त जागांचा तपशील

BMC Recruitment 2021- Vacancies: बा. य. ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात HMIS प्रणालीसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)  या संवर्गाची एकूण 15 पदे आहेत.

BMC Recruitment 2021- Eligibility Criteria | BMC भरती 2021- पात्रता निकष

BMC Recruitment 2021- Eligibility Criteria: BMC Recruitment 2021 अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  2. संगणकाचे ज्ञान – इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक (MSCIT प्राधान्य)
  3. HMIS प्रणालीच्या कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये.

BMC Bharti 2021 | BMC भरती 2021- महिन्याचे मानधन

BMC Bharti 2021- Monthly Salary: BMC Recruitment 2021 अंतर्गत होणाऱ्या डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)  पदासाठी महिन्याचे निश्चित वेतन दरमहा 15000 असेल.

BMC Recruitment 2021- Application Fee |  BMC भरती 2021- अर्ज शुल्क

BMC Recruitment 2021- Application Fee: BMC Recruitment 2021 अंतर्गत होणाऱ्या डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

BMC Bharti 2021- Application Address |  BMC भरती 2021- अर्ज पाठवायचा पत्ता

BMC Bharti 2021- Application Address:  BMC Recruitment 2021 अंतर्गत पदभरती मध्ये इच्छुक उमेदवारास ऑफलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचा आहे. अर्ज हा पोस्टाने शेवटच्या दिनांकास पोहचेल अश्या हिशोबाने पाठवावा.

आज पाठवायचा पत्ता: बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई -400008

BMC Recruitment 2021- Terms and Condition | BMC भरती 2021- अटी व शर्ती

BMC Recruitment 2021- Terms and Condition: BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

  1. पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व व्यवस्थित असावा.
  2. उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता/व्यावसायिक अर्हता / संबंधित गुणपत्रिका सांक्षांकित छायाप्रत जोडावी.
  3. निवड झालेल्या उमेदवाराने रुपये 100/- च्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे.
  4. कंत्राटी पध्दतीने नियुक्त कर्मचा-यांना नियमित पदांकरीता असणारे कुठलेही फायदे मिळणार नाहीत. तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल.
  5. पोस्टाच्या विलंबामुळे कोणतीही माहिती प्राप्त होण्यास किंवा कळविण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर राहणार नाही.
  6. उमेदवारांना मुलाखतीसाठी नियोजित स्थळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  7. निवड प्रक्रियेच्या कालावधीत अथवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती/ प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
  8. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार अधिष्ठाता, वा. य. ल. नायर रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय यांना आहेत.
  9. निवड झालेल्या उमेदवारांना तिनही पाळीत (Shift) काम करणे बंधनकारक आहे.
  10. उमेदवाराने अर्ज बा. य. ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008 यांच्या कार्यालयात दि.22.12.2021 पर्यंत अथवा तत्पूर्वी दुपार ठिक 4:00 वा. सर्व शनिवार, रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्टया वगळून सादर करावेत. अर्जावर अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवावे. अर्जावर संपूर्ण माहिती न भरल्यास तसेच संबंधित प्रमाणपत्र अर्जासोबत न जोडल्यास अशा अर्जांचा निवड यादीत समावेश केला जाणार नाही.

Latest Update

FAQs BMC Recruitment 2021

Q1. BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 01 डिसेंबर 2021 आहे

Q2. BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. BMC Recruitment 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे

Q3. BMC Recruitment 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. BMC Recruitment 2021 अधिसूचनेनुसार 15 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Q4. BMC Recruitment 2021 अर्ज करण्याची फी किती आहे?

Ans. BMC Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

FAQs

What is the start date of BMC Recruitment 2021 Offline Application?

The start date of the BMC Recruitment 2021 Offline Application is 01st December 2021

What is the last date for BMC Recruitment 2021 Offline Application?

BMC Recruitment 2021 Offline Application Deadline is 30 December 2021

How many vacancies have been declared as per BMC Recruitment 2021 notification?

15 vacancies have been declared as per BMC Recruitment 2021 notification.

What is the fee to apply for recruitment under BMC Recruitment 2021?

There was no fee for recruitment under BMC Recruitment 2021

chaitanya

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

6 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

8 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

8 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

8 hours ago

Auxiliary Verb : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Auxiliary Verb Title  Link  Link  महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक  Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…

9 hours ago

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) | Five Year Plan (Short Trick to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…

9 hours ago