PCMC Recruitment 2021 | PCMC Bharti 2021, Apply For 131 Posts_00.1
Marathi govt jobs   »   Job Notification   »   PCMC Bharti 2021

PCMC Recruitment 2021 | PCMC Bharti 2021, Apply For 131 Posts

PCMC Recruitment is Announced by www.pcmcindia.gov.in. Total 131 Vacant Posts have been announced by PCMC (Pimpri Chinchwad Mahanagarpalika) Recruitment Board. Apply online for pcmc bharti 2021.

PCMC Recruitment 2021

PCMC Bharti 2021, Apply For 131 Posts: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत गट अ ते गट क साठी विविध पदांच्या एकूण 131 जागेसाठी पदभरती होणार असून जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात  PCMC Bharti 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, PCMC Recruitment 2021 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाचा नमुना इ गोष्टी पाहुयात.

PCMC Bharti 2021 | PCMC भरती 2021

PCMC Bharti 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत एक्स-रे सायंटिस्ट, टीबी आणि चेस्ट फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एएनएम. पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता अधिसूचना (PCMC Bharti 2021) जाहीर झाली आहे सदर पदभरती साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचे आहेट. अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. या लेखात, PCMC Recruitment 2021 चा सर्व तपशील दिलेला आहे.

PCMC Bharti 2021 Notification | PCMC भरती 2021 अधिसूचना

PCMC Bharti 2021 Notification: PCMC Bharti 2021 अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 131 रिक्त पदांची अधिसूचना 11 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली. PCMC Bharti 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात PCMC Bharti 2021 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

PCMC Recruitment 2021 Notification PDF

PCMC Bharti 2021 Notification – Important Dates | PCMC भरती 2021- महत्वाच्या तारखा

PCMC Bharti 2021 Notification- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये PCMC Bharti 2021 Notification च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

PCMC NUHM Bharti 2021 – Important Dates
Events Dates
PCMC Bharti 2021- अधिसूचना 11 डिसेंबर 2021
PCMC Bharti 2021 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 11 डिसेंबर 2021
PCMC Bharti 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021
PCMC Bharti 2021 ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2022
लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

PCMC Bharti 2021- Vacancies | PCMC भरती 2021- रिक्त जागांचा तपशील 

PCMC Bharti 2021- Vacancies: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरण्यात येणाऱ्या विविध 131 जागेचा तपशील आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

Sr. No Post / पदाचे नाव  No of Vacancies / रिक्त पदांची संख्या
1 क्ष-किरण शास्त्रज्ञ 02
2 टीबी & चेस्ट फिजिशियन 01
3 वैद्यकीय अधिकारी 13
4 स्टाफ नर्स 70
5 सांख्यिकी सहाय्यक 03
6 लॅब टेक्निशियन 01
7 एक्स-रे टेक्निशियन 03
8 फार्मासिस्ट 07
9 ANM 31
Total 131

PCMC Recruitment 2021- Vacancies- Eligibility Criteria | PCMC भरती 2021- पात्रता निकष

PCMC Recruitment 2021- Vacancies- Eligibility Criteria: PCMC Recruitment 2021- Vacancies अंतर्गत विविध 08 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

Sr. No Post / पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 क्ष-किरण शास्त्रज्ञ MD/DNB (रेडिओलॉजी), संगणक अहर्ता आवश्यक ,

5 वर्षे अनुभव

2 टीबी & चेस्ट फिजिशियन MD/DNB (चेस्ट & T.B), संगणक अहर्ता आवश्यक ,

5 वर्षे अनुभव

3 वैद्यकीय अधिकारी MBBS, संगणक अहर्ता आवश्यक
4 स्टाफ नर्स B.Sc (नर्सिंग) किंवा GNM, संगणक अहर्ता आवश्यक
5 सांख्यिकी सहाय्यक सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी, संगणक अहर्ता आवश्यक
6 लॅब टेक्निशियन B.Sc पदवी, संगणक अहर्ता आवश्यक
7 एक्स-रे टेक्निशियन B.Sc पदवी, DMLT संगणक अहर्ता आवश्यक
8 फार्मासिस्ट B.Pharm/D.Pharm
9 ANM ANM/GNM/B.Sc (नर्सिंग)

वयोमर्यादा: खुला प्रवर्ग 38 वर्ष व मागास प्रवर्ग 43 वर्ष

PCMC Bharti 2021 Application fee |  PCMC भरती 2021 अर्ज शुल्क

PCMC Bharti 2021 Application fee: PCMC भरती 2021 अंतर्गत होणाऱ्या भरतीप्रक्रियेसाठी प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • आमागास प्रवर्ग – Rs. 300
  • मागास प्रवर्ग/ अनाथ- Rs. 150

PCMC Recruitment 2021- Vacancies- Salary Structure |  PCMC भरती 2021- वेतनश्रेणी

PCMC Recruitment 2021- Vacancies- Salary Structure: PCMC Recruitment 2021- अंतर्गत होणाऱ्या सर्व 09 संवर्गातील पदांची वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  एकूण मानधन (रु)
1 क्ष-किरण शास्त्रज्ञ 67700-208700
2 टीबी & चेस्ट फिजिशियन 67700-208700
3 वैद्यकीय अधिकारी 56100-177500
4 स्टाफ नर्स 35400-112700
5 सांख्यिकी सहाय्यक 25500-81100
6 लॅब टेक्निशियन 35400-112400
7 एक्स-रे टेक्निशियन 35400-112400
8 फार्मासिस्ट 29200-92300
9 ANM 25500-81100

PCMC Bharti 2021 How to apply online |  PCMC भरती 2021- ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा

PCMC Bharti 2021 How to Apply Online: PCMC Recruitment 2021अंतर्गत पदभरती मध्ये इच्छुक उमेदवारास प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करावा. PCMC Bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज सादर करायच्या स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

PCMC Bharti 2021 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

  1. वर दिलेल्या अधिकृत ऑनलाईन लिंकवर क्लिक करा.
  2. नोंदणीची लिंक नवीन विंडोमध्ये उघडेल.
  3. अर्ज विंडोमध्ये New Registration वर क्लिक करा.
  4. वैयक्तिक माहिती जसे की नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, लिंग इ. माहिती भरा.
  5. पूर्ण form भरून झाल्या नंतर एकदा तो तपासून बघा व नंतर ऑनलाइन नोंदणी फॉर्मवर Submit बटणावर क्लिक करा.
  6. Submit केल्यानंतर, 4 Digit चा OTP तुमच्या मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी. वर येईल
  7. OTP प्रविष्ट केल्यावर तुम्हला तुमचा Registration Number तुमच्या मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी. वर मिळेल
  8. वैयक्तिक, शैक्षणिक तपशील इ तपशील योग्यरित्या भरा.
  9. परीक्षा केंद्र काळजीपूर्वक निवडा.
  10. नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  11. अर्ज शुल्क भरण्यापूर्वी फॉर्ममध्ये दिलेल्या तपशीलांची पडताळणी करा
  12. पडताळणी केल्यानंतर, आवश्यक अर्ज शुल्क भरा.

PCMC Bharti 2021 Exam Pattern | PCMC भरती 2021 परीक्षेचे स्वरूप

PCMC Bharti 2021 Exam Pattern: PCMC Bharti 2021 अंतर्गत होणाऱ्या पदभरती मध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

अ क्र विषय गुण
1 मराठी भाषा 50
2 इंग्रजी भाषा 50
3 सामान्य ज्ञान 50
4 बौद्धिक चाचणी 50
एकूण 200

PCMC Bharti 2021 Selection Process | PCMC भरती 2021 निवड प्रक्रिया

PCMC Bharti 2021 Selection Process: निवडप्रकिया खालीलप्रमाणे असेल

  1. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाईन/लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तसेच सदर निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निकष शिथील करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील.
  2. पदासाठी विहित केलेल्या अर्हता /अटी / शर्ती पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
  3. एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि. 02/12/2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद खालील प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल

FAQs PCMC Bharti 2021

Q1. PCMC Bharti 2021 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. PCMC Bharti 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 11 डिसेंबर 2021 आहे

Q2. PCMC Bharti 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. PCMC Bharti 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे

Q3. PCMC Bharti 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. PCMC Bharti 2021 अधिसूचनेनुसार 131 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Q4. PCMC Bharti 2021 परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे का?

Ans. होय, PCMC Bharti 2021 परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

PCMC Recruitment 2021 | PCMC Bharti 2021, Apply For 131 Posts_50.1
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-डिसेंबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Change Password



Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizzes
  • Subject-Wise Quizzes
  • Current Affairs
  • Previous year question papers
  • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?