Categories: Latest Post

Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti, Giveaway on 19th Feb 2023 on Adda247 YouTube Channel, शिवजयंती निमित्त सर्वात मोठी भेट

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, 
सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज 
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

नमस्कार शिवप्रेमींनो,

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वात मोठी भेट Adda247 मराठीच्या संपूर्ण टीमने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या सर्व उमेदवारांसाठी आणत आहोत. 19 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच शिवजयंती रोजी Adda247 मराठी YouTube चॅनेल वर आम्ही Biggest Giveaway घेऊन येत आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वात मोठे, उपयोगी, दर्जेदार आणि रोमांचक गोष्टी मिळणार आहेत. खाली Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti बद्दल संपूर्ण तपशील तपासा.

Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti

महाराष्ट्रातील आगामी स्पर्धा परीक्षांसाठी Biggest Giveaway मिळविण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या चरणांचे पालन करावे लागेल:

  1. Biggest Giveaway साठी मोफत Registration ज्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
  2. Adda247 App download करा.
  3. Adda247 मराठी YouTube channel Subscribe करा.

Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti

Giveaway Date: 19th February 2023

Day: Sunday

Time: 10:00 AM

Only At Adda247 मराठी Official YouTube Channel

Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti

19 फेब्रुवारी 2023 रोजी 10:00 वाजता Adda247 मराठी यूट्यूब चॅनलवर प्रसारित होणारा Biggest Giveaway लाईव्ह शो चुकवू नका. Adda247 या मराठी यूट्यूब चॅनेलवर सर्व आकर्षक भेटवस्तू जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांमध्ये आनंद पसरवूया. ही सर्वात मोठी Giveaway तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti: Registration Link

कोणत्याही सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षेसाठी योग्य अभ्यासासोबतच योग्य अभ्यास साहित्य लागते. Adda247 त्याच्या दर्जेदार अभ्यास साहित्य आणि उच्च-स्तरीय मॉक चाचण्यांसाठी ओळखले जाते. येथे आम्ही सर्व सहभागींसाठी आकर्षक बक्षीस शेअर करणार आहोत. सर्व सहभागींनी खाली दिलेल्या लिंकवरून आगामी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात मोठ्या Giveaway साठी मोफत Registration करा. ही संधी चुकवू नका आणि त्याचा उत्तम उपयोग करा….
Adda247 App
Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK

 

FAQs

When is the Biggest Giveaway?

Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti is on 19th Feb 2023

Where is the Biggest Giveaway?

Biggest Giveaway is Only at Adda247 Marathi Official YouTube Channel

Tejaswini

Recent Posts

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

1 hour ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

2 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…

2 hours ago

Weekly English Vocab 22 to 27 April | Download Free PDF

Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…

3 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा | Important borders between India and neighboring countries

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

3 hours ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

4 hours ago