प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
नमस्कार शिवप्रेमींनो,
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वात मोठी भेट Adda247 मराठीच्या संपूर्ण टीमने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या सर्व उमेदवारांसाठी आणत आहोत. 19 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच शिवजयंती रोजी Adda247 मराठी YouTube चॅनेल वर आम्ही Biggest Giveaway घेऊन येत आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वात मोठे, उपयोगी, दर्जेदार आणि रोमांचक गोष्टी मिळणार आहेत. खाली Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti बद्दल संपूर्ण तपशील तपासा.
Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti
महाराष्ट्रातील आगामी स्पर्धा परीक्षांसाठी Biggest Giveaway मिळविण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या चरणांचे पालन करावे लागेल:
- Biggest Giveaway साठी मोफत Registration ज्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
- Adda247 App download करा.
- Adda247 मराठी YouTube channel Subscribe करा.
Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti
Giveaway Date: 19th February 2023
Day: Sunday
Time: 10:00 AM
Only At Adda247 मराठी Official YouTube Channel

19 फेब्रुवारी 2023 रोजी 10:00 वाजता Adda247 मराठी यूट्यूब चॅनलवर प्रसारित होणारा Biggest Giveaway लाईव्ह शो चुकवू नका. Adda247 या मराठी यूट्यूब चॅनेलवर सर्व आकर्षक भेटवस्तू जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांमध्ये आनंद पसरवूया. ही सर्वात मोठी Giveaway तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
Biggest Giveaway on the Occasion of Shiv Jayanti: Registration Link

Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
