Bank of Maharashtra signs MoU with NABARD | बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाबार्ड यांच्यात सामंजस्य करार

Bank of Maharashtra signs MoU with NABARD. बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाबार्ड यांच्यात सामंजस्य करार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाबार्ड यांच्यात सामंजस्य करार

महाराष्ट्रातील अग्रक्रम क्षेत्र कर्ज वितरणाशी निगडित चालू असलेल्या विविध विकासात्मक प्रकल्पांना  चालना देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि  नॅशनल बँक ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. सामंजस्य कराराद्वारे राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, संयुक्त दायित्व गट, बचत-गट, ग्रामीण कारागीर, विणकर, कृषी स्टार्ट-अप, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या हितासाठी संयुक्त उपक्रमांचा विकास केला जाणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बँक ऑफ महाराष्ट्र मुख्यालय: पुणे
  • बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी: ए. राजीव
  • बँक ऑफ महाराष्ट्रस्थापना: 16 सप्टेंबर 1935
  • नाबार्डचे अध्यक्ष: जी.आर. चिंतला
  • नाबार्डची स्थापना: 12 जुलै 1982
  • नाबार्ड मुख्यालय: मुंबई

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Tejaswini

Recent Posts

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

4 mins ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

34 mins ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…

1 hour ago

Weekly English Vocab 22 to 27 April | Download Free PDF

Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…

2 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा | Important borders between India and neighboring countries

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

2 hours ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

3 hours ago