Categories: Admit CardLatest Post

आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्राच्या तांत्रिक अडचणींसाठी हेल्पलाईन नंबर जारी | Arogya Vibhag Bharati Helpline Numbers for Hall Ticket Technical issues

Arogya Vibhag Bharati Helpline Numbers for Hall Ticket Technical issues: आरोग्य विभाग भरती  2021 ची प्रवेशपत्रे आरोग्य भरतीच्या अधिकृत वेबसाइट  वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. त्यासाठीचे गट क चे  प्रवेशपत्र दिनांक 21 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले. व गट ड चे  प्रवेशपत्र दिनांक 22 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले होते पण तेव्हापासुनच डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना खूप अडचणी येत आहेत. याच अडचणी दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने हेल्पलाईन नंबर (Helpline Numbers) जारी केले आहेत. या आर्टिकल मध्ये आपण आरोग्य विभागाने जारी केलेल्या सर्व हेल्पलाईन नंबर्सची माहिती घेणार आहोत.

Arogya Vibhag Bharati Helpline Numbers for Hall Ticket Technical issues | आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्राच्या तांत्रिक अडचणींसाठी हेल्पलाईन नंबर जारी

Arogya Vibhag Bharati Helpline Numbers for Hall Ticket Technical issues: आरोग्य विभाग भरती  2021 ची गट क चे  प्रवेशपत्र दिनांक 21 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले व गट ड चे  प्रवेशपत्र दिनांक 22 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले होते पण परंतु उमेदवारांना प्रवेशपत्र Download करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. शेवटी 22 सप्टेंबर 2021 ला वेबसाईट पूर्ववत झाली परंतु ती पण काही तांत्रिक कारणांमुळे ती काही वेळातच डाऊन झाली आणि त्याच प्रमाणे ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र Download करता आले त्यांनाही काही तांत्रिक गोष्टींचा त्रास होत आहे जसे की प्रवेशपत्रावर उमेदवारांचे नाव चुकीचे येणे, फोटो न येणे, सेंटरचे नाव नसणे इ. या सर्व अडचणी विचारात घेता आरोग्य विभागाने 24 सप्टेंबर 2021 रोजी काही हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. ज्याची संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत

आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासठी येथे क्लिक करा.

Helpline Numbers for Admit Card Technical Issues | आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाईन नंबर

Helpline Numbers for Admit Card Technical Issues: आरोग्य विभागाने प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यात काही अडचणी येत असल्यास जारी केलेले हेल्पलाईन नंबर खालील प्रमाणे आहेत.

Mobile Helpline Numbers:

  • +91 9309394906
  • +91 9309403993
  • +91 9309391390
  • +91 9309392388
  • +91 9390387245

Email Address: helpdesk.arogyadmitcard@gmail.com

Aarogya Vibhag Bharti 2021 Admit Card Important Dates | आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र  महत्वाच्या तारखा

Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 चे admit card आलेले आहे. त्यासंबंधीच्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

Aarogya vibhag group ‘C’ & ‘D’ 2021: Admit Card Important Dates
Events Date
आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date) 1 सप्टेंबर 2021
आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’) 21 सेप्टेंबर 2021
आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची शेवटची   तारीख (End Date of Download admit card for group ‘C’) 25 सेप्टेंबर 2021
आरोग्य विभाग ग्रुप D प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘D’) 21 सेप्टेंबर 2021
आरोग्य विभाग ग्रुप D प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची शेवटची  तारीख (End Date of Download admit card for group ‘D’) 26 सेप्टेंबर 2021
आरोग्य विभाग ग्रुप C परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group C) 25 सेप्टेंबर 2021
आरोग्य विभाग ग्रुप D परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group D) 26 सेप्टेंबर 2021

Aarogya Vibhag Group ‘C’ & ‘D’ 2021 Exam Pattern | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

1.तांत्रिक पदासाठी

नं. विषय प्रश्नाची संख्या गुण
1 English 15 30
2 मराठी 15 30
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80
Total 100 200

2. अतांत्रिक पदासाठी 

नं. विषय प्रश्नाची संख्या गुण
1 English 25 50
2 मराठी 25 50
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 25 50
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 25 50
Total 100 200
  • ज्या पदाचे शैक्षणिक अहर्ता ही पदवीधर आहे त्या पदांची परीक्षेत मराठी विषय वगळता बाकी सर्व विषय हे English मध्ये असतील
  • गट  ड पदाची परीक्षा मराठी मधून होईल.
  • गट क व ड पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील.
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे, ४. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  4. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  5. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  6. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  7. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिट अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Also see:

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 काहीच दिवस शिल्लक

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

म्हाडा भरती 2021: ऑनलाइन अर्ज करा

म्हाडा भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

FAQs Arogya Bharti Hall Ticket 2021

Q1. आरोग्य भरती 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिला आहे का?

Ans. होय, आरोग्य भरती 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिला आहे

Q2. आरोग्य भरती 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ई-मेल  दिला आहे का?

Ans. आरोग्य भरती 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ई-मेल  दिला आहे.

Q3. आरोग्य भरती 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे?

Ans. आरोग्य भरती 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आल्यास हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा तेथे सर्व अडचणी दूर केल्या जातील

Q4. आरोग्य भरती 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?

Ans. आरोग्य भरती 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra mahapack (validity 12 + 12 months)

FAQs

Has the helpline number been provided to overcome the technical difficulties encountered while downloading the Health Recruitment 2021 Admission Card?

Yes, the helpline number is provided to overcome the technical difficulties encountered while downloading the Health Recruitment 2021 Admission Card

Has e-mail been provided to overcome the technical difficulties encountered while downloading Health Recruitment 2021 Admission Card?

E-mail has been provided to overcome the technical difficulties encountered while downloading the Health Recruitment 2021 Admission Card.

What to do in case of technical difficulties while downloading Health Recruitment 2021 Admission Card?

In case of any technical problem while downloading Health Recruitment 2021 Admission Card, please contact the helpline number and all the problems will be rectified.

Whcih id proof will be needed for exam?

Aadhar Card, Election Card, and other id cards issued by government.

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 27 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

5 hours ago

Top 05 Current Affairs of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…

8 hours ago

टॉप 20 अंकगणित MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | डाउनलोड फ्री PDF

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

8 hours ago

World Day for Safety and Health at Work 2024 | कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस 2024

कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…

9 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. Which among the following functions is not done by the Indian President? (a) Appointment…

9 hours ago

Top 20 Arithmetic MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Arithmetic…

9 hours ago