प्राण्यांची वैज्ञानिक नावे | Scientific names of animals : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

प्राण्यांची वैज्ञानिक नावे

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सामान्य प्राण्यांच्या वैज्ञानिक नावांची संपूर्ण यादी (Scientific Names of Animals). चला तर मग खालील तक्त्यातील प्राण्यांच्या महत्त्वाच्या वैज्ञानिक नावांच्या (Scientific Names of Animals) तपशिलांसह सुरुवात करूया:

Title लिंक लिंक
आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक

Scientific Names of Animals List | सामान्य प्राण्यांच्या वैज्ञानिक नावांची संपूर्ण यादी

Common Name of Animal Scientific Name of Animals
Cat (मांजर) Felis catus
Cobra (कोब्रा) Elapidae naja
Camel (उंट) Camelus camelidae
Cheetah (चित्ता) Acinonyx jubatus
Chimpanzee (चिंपांझी) Pan troglodytes
Crocodile (मगर) Crocodilia niloticus
Chameleon (गिरगिट) Chamaele ontidate
Dog (कुत्रा) Cannis familiaris
Deer (हरण) Artiodactyl cervidae
Dolphin (डॉल्फिन) Delphinidae delphis
Elephant (हत्ती) Proboscidea elephantidae
Frog (बेडूक) Anura ranidae
Fox (कोल्हा) Cannis vulpes
Giraffe (जिराफ) Giraffa camalopardalis
Giant Panda (जायंट पांडा) Ailuropoda melanoleuca
Goat (शेळी) Capra hircus
Housefly (हाऊसफ्लाय) Musca domestica
Hippopotamus (हिप्पोपोटॅमस) Hippopotamus amphibius
Horse (घोडा) Eqqus caballus
Hyena (हायना) Hyaenidae carnivora
Kangaroo (कांगारू) Macropus macropodidae
Lion (सिंह) Panthera leo
Lizard (सरडा) Sauria lacertidae
Mouse (उंदीर) Rodentia muridae
Panther (पँथर) Panthera pardus
Pig (डुक्कर) Artiodactyla suidae
Porcupine (पोर्क्युपिन) Hystricomorph hystricidae
Rabbit (ससा) Leporidae cuniculas
Rhinoceros (गेंडा) Perrissodanctyl rthinocerotidae
Scorpion (विंचू) Archinida scorpionida
Sea Horse (सागरी घोडा) Hippocampus syngnathidae
Squirrel (गिलहरी) Rodentia sciurus
Tiger (वाघ) Panthera tigris
Zebra (झेब्रा) Equidae burcheli

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

FAQs

कुत्र्याचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

कुत्र्याचे वैज्ञानिक नाव Cannis familiaris आहे.

मांजरीचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

मांजरीचे वैज्ञानिक नाव Felis catus आहे.

हत्तीचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

हत्तीचे वैज्ञानिक नाव Proboscidea elephantidae आहे.

prajakta

Recent Posts

7 May MPSC 2024 Study Kit | 7 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

12 hours ago

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली | Krishna and Bhima river systems : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment…

13 hours ago

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…

14 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

14 hours ago

जीवशास्त्राचे जनक | Father of Biology : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…

15 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

16 hours ago