MAHARASHTRA MAHA PACK
Valid for 6 MONTH
Valid for 12 MONTH
- Get Access To The Top Faculties Of India
Experienced Faculties - Access To Career Counseling, Printable Pdf & Notes
Counseling, Pdf & Notes - Get Your Doubts Solved From Subject Matter Experts
Doubt Solving Facility - Live Classes And Their Recordings Post Class
Live & Recorded Classes
- Access to Structured Classes in Live & Recorded Form
- Mock & Topic Tests based on Latest Pattern with Detailed Solution
- Doubt Solving on App, Telegram Groups & In Person at Offline Centers
- Seminar & Topper Talks at Offline Centers
- In-Person Counseling, Physical Support Helpdesk at Offline Centers
- Planner, Previous Year Papers & Preparation Tips on email regularly
- Maharashtra Maha Pack
This Course Includes
700 Hrs Online Live Classes
1615 Mock Tests
591 Videos
20 E-Books
Faculty Profile
- Multiple Years of Experience
- Subject Matter Expert

- Multiple Years of Experience
- Subject Matter Expert

- Multiple Years of Experience
- Subject Matter Expert
- 8+ years of Experience
- More than 12000 Aspirants Mentored
- Cleared in MPSC, SBI PO, IBPS PO, RRB PO, SSC and Railways. Expert in teaching Saral Seva Exams.

- Multiple Years of Experience
- Subject Matter Expert

- Multiple Years of Experience
- Subject Matter Expert

- Multiple Years of Experience
- Subject Matter Expert
Overview
About ADDA247 MAHARASHTRA
आपल्यापैकी बहुतेकजण सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. एखाद्याचे राज्य सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न आहे, एखाद्याचे केंद्र सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न आहे, कोणाला पोलिसात नोकरी हवी आहे तर कोणाला बँक, विमा, इंटेलिजेंस ब्युरो, एसएससी किंवा रेल्वेमध्ये नोकरी हवी आहे. तुमच्या या सरकारी सेवा करण्याच्या ध्येयामध्ये तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासोबत नेहमीच राहील.
ADDA247 MAHARASHTRA MAHAPACK
तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वात शिफारस केलेला कोर्स आहे. तुमचा तयारीचा खर्च कमी करा कारण तुम्हाला सर्व परीक्षांसाठी 100% डिजिटल सामग्रीमध्ये प्रवेश मिळतो. या परीक्षांसाठी लाइव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज, ई-पुस्तके यासारखे सर्व नवीनतम अभ्यास साहित्य, वैधतेपर्यंत दर आठवड्याला महाराष्ट्र महापॅकमध्ये स्वयंचलितपणे जोडले जातील.
तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षेसाठी प्रत्येक विषयाची लाइव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज,ई-बुक्स मिळतील. जसे की MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC संयुक्त परीक्षा,महाराष्ट्र पोलीस, तलाठी, वनरक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग, , कृषी विभाग, महाराष्ट्र महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद भरती मधे ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, महाराष्ट्र पशु संवर्धन विभाग आणि STAFF SELECTION COMMISSION तसेच येणाऱ्या केंद्रीय व राज्य शासनाच्या सर्व परीक्षा चे मार्गदर्शन केले जाईल.
| महाराष्ट्र महापॅकची ठळक वैशिष्ट्ये | |||
| SUBSCRIPTION FEATURES | ADDA247 MAHARASHTRA MAHAPACK | ||
| All Live Classes | YES | ||
| All Test Series | YES | ||
| All Crash Course Batches | YES | ||
| All Revision Batches | YES | ||
| All Recorded Videos | YES | ||
| All eBooks | YES | ||
| Personality Development/Viva Preparation with recorded-videos | YES | ||
| Live Webinars with Expert Speakers | YES | ||
| BEST VALUE FOR MONEY | |||
This Package Includes
- 1200+ तास लाइव्ह क्लासेस
- लाईव्ह कलाससेस साठी तुम्ही कोठूनही उपस्थित राहू शकतात
- रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
- सर्व आगामी परीक्षांच्या सरावासाठी मागील वर्षांचे पेपर
- सर्व विषयांच्या PDF,हस्तलिखित नोट्स
Study Plan
Note
कोर्स भाषा :
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी
विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
- किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.
- मायक्रोफोनसह हेडफोन.
- लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
- लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.
Exam Covered
- MPSC राज्यसेवा परीक्षा
- MPSC संयुक्त परीक्षा
- महाराष्ट्र पोलीस
- तलाठी, वनरक्षक, कृषी विभाग
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- महाराष्ट्र महानगर पालिका
- नगर परिषद,
- जिल्हा परिषद भरती ( ग्रामसेवक, विस्तार अधिकारी,महाराष्ट्र पशु संवर्धन विभाग)
- STAFF SELECTION COMMISSION .
- केंद्रीय व राज्य शासनाच्या सर्व परीक्षा चे मार्गदर्शन केले जाईल
