Marathi govt jobs   »   Study Materials   »   आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

Tribal Development Department Revision Roadmap | आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन : आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 602 पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. या शेवटच्या काही दिवसात आपण आत्तापर्यंत जे वाचले त्या सर्व टॉपिकची रिव्हिजन करणे आवश्यक आहे. याच तुम्हाच्या रिव्हिजनला मदत व्हावी या दृष्टीने आज या लेखात रिव्हिजन प्लॅन देण्यात आला आहे. या शेवटच्या दिवसात आम्ही आपणासाठी आदिवासी विकास विभाग भरतीच्या दृष्टीने जे टॉपिक महत्वाचे आहेत त्यांच्याबद्दल माहिती दररोज प्रसिद्ध करणार आहोत. सोबतच त्या सर्व टॉपिकच्या लिंक्स या लेखात देण्यात येतील. 

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन: मराठी विषय

मराठी विषयात प्रामुख्याने मराठी व्याकरण, शब्दसंग्रह व उताऱ्यांवर प्रश्न विचारल्या जाणार आहेत. मराठी विषयाचा  रिव्हिजन प्लॅन खालीलप्रमाणे आहे.

तारीख टॉपिक वेब लिंक अँप लिंक
24 मार्च 2024 मराठी व्याकरण भाग 1 – प्रयोग व प्रयोगाचे प्रकार लिंक लिंक
28 मार्च 2024 मराठी व्याकरण भाग 2 – अव्यय व त्यांचे प्रकार लिंक लिंक
4 एप्रिल 2024 मराठी व्याकरण भाग 3 – शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार
लिंक लिंक
9 एप्रिल 2024 मराठी व्याकरण भाग 4 – उताऱ्यावरील प्रश्न
लिंक लिंक

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

: इंग्लिश विषय

तारीख टॉपिक वेब लिंक अँप लिंक
25 मार्च 2024 इंग्लिश ग्रामर भाग 1 – Part of Speech लिंक लिंक
29 मार्च 2024 इंग्लिश ग्रामर भाग 2 – Tenses and Voice लिंक लिंक
3 एप्रिल 2024 इंग्लिश ग्रामर भाग 3 – Relative Pronouns लिंक लिंक
8 एप्रिल 2024 इंग्लिश ग्रामर भाग 4 – Common Noun
लिंक लिंक
14 एप्रिल 2024 इंग्लिश ग्रामर भाग 5 – Object Pronouns लिंक लिंक

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन: सामान्य ज्ञान 

तारीख टॉपिक वेब लिंक अँप लिंक
 23 मार्च 2024 भारताचे हवामान लिंक लिंक
 27 मार्च 2024 राष्ट्रीय आणीबाणी लिंक लिंक
1 एप्रिल 2024 भक्ती चळवळ लिंक लिंक
6 एप्रिल 2024 नथुराम गोडसे
लिंक लिंक
10 एप्रिल 2024 भारताचा आकस्मिक निधी लिंक लिंक
11 एप्रिल 2024 बंगालमधील निळीचा उठाव
लिंक लिंक
13 एप्रिल 2024 इल्बर्ट बिल
लिंक लिंक
16 एप्रिल 2024 भारतीय संविधान सभा
लिंक लिंक
17 एप्रिल 2024 वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व
लिंक लिंक
18 एप्रिल 2024 पेंच व्याघ्र प्रकल्प
लिंक लिंक

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन: चालू घडामोडी

तारीख टॉपिक वेब लिंक अँप लिंक
 31 मार्च 2024 जागतिक आनंद अहवाल 2024 लिंक लिंक
2 एप्रिल 2024 भारतातील मिस वर्ल्ड (1951-2024) लिंक लिंक
7 एप्रिल 2024 जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2023
लिंक लिंक
12 एप्रिल 2024 हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024
लिंक लिंक
15 एप्रिल 2024 जागतिक सायबर क्राइम इंडेक्स
लिंक लिंक
19 एप्रिल 2024 विविध निर्देशांक 2024 मध्ये भारताची क्रमवारी
लिंक लिंक

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

: बौद्धिक क्षमता चाचणी

तारीख टॉपिक वेब लिंक अँप लिंक
 26 मार्च 2024 वेन आकृती लिंक लिंक
 30 मार्च 2024 वेळ व अंतर लिंक लिंक
5 एप्रिल 2024 पायथागोरस प्रमेय लिंक लिंक
20 एप्रिल 2024 वैदिक गणित युक्त्या
लिंक लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन मी कोठे पाहू शकतो?

आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन या लेखात दिला आहे.

विषयानुसार रिव्हिजन प्लॅन मी कोठे पाहू शकतो?

विषयानुसार रिव्हिजन प्लॅन या लेखात देण्यात आला आहे. ज्यात विषयानुसार सर्व टॉपिकचा अमावेश करण्यात आला आला आहे.

रिव्हिजन प्लॅनचा उपयोग काय आहे?

रिव्हिजन प्लॅन आपणास परीक्षेच्या शेवटच्या दिवसात कोणते टॉपिक महत्वाचे आहेत याबद्दल माहिती देतो. तसेच या प्लॅनचा उपयोग करून आपण कमी वेळात सर्व विषयांची रिव्हिजन करू शकता.