Categories: Admit CardLatest Post

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 जाहीर, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6 दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केले आहे. विविध संवर्गातील एकूण 19460 पदांसाठी जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. सध्या 29 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या मुख्यासेविका/पर्यवेक्षिका पदाचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. आज या लेखात आपण जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 भाग 6 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6: विहंगावलोकन

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6 दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

जिल्हा परिषद भरती 2023

लेखाचे नाव

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 भाग 6

पदांची नावे
  • औषध निर्माण अधिकारी
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (L.P.)
  • कनिष्ठ आरेखक
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • लघुटंकलेखक
  • रिगमन
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
एकूण रिक्त पदे 19460
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 6 29 फेब्रुवारी 2024
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

जिल्हा परिषद प्रवेशपत्र दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6 दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आले असून जिल्हा परिषद भरती 2023-24 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना 03 ऑगस्ट 2023 पासून
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 भाग 6 25 फेब्रुवारी 2024
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 6 29 फेब्रुवारी 2024

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6  डाउनलोड करायची लिंक

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6 जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद भरती 2023-24 अंतर्गत सहाव्या टप्यात परीक्षा 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या पदाचे जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 कसे डाउनलोड करावे?

जिल्हा परिषद प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम संबंधित जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.
  • आता तेथे जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये प्रवेशपत्र वर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे जिल्हा परिषद भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करा.

जिल्हा परिषद डेमो लिंक व माहिती पुस्तिका

महाराष्ट्रात एकूण 19460 रिक्त पदांची भरती सुरु आहे. त्यासाठी IBPS ने परीक्षेचा इंटरफेस लक्षात यावा यासाठी जिल्हा परिषद डेमो लिंक सक्रीय केली आहे. त्यासोबतच उमेदवारांसाठी लातूर जिल्हा परिषदेने माहितीपुस्तिका सुद्धा जाहीर केली आहे. जिल्हा परिषद डेमो लिंक बद्दल माहिती मिळवण्यासाठी व माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

जिल्हा परिषद डेमो लिंक

जिल्हा परिषद माहिती पुस्तिका (मराठी)

जिल्हा परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

जिल्हा परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 आपल्याला माहिती असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करू शकतो. जिल्हा परिषद भरती 2023 मधील अतांत्रिक पदांच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित या विषयावर एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जातील. तर तांत्रिक पदांमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय यावर प्रश्न विचारल्या जातील. जिल्हा परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद भरती 2023-24 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

FAQs

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6 जाहीर झाले आहे का?

होय, जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6 जाहीर झाले आहे.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6 कधी जाहीर झाले?

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2024 भाग 6 25 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक मला कोठे मिळेल?

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायचे डायरेक्ट लिंक या लेखात देण्यात आली आहे.

chaitanya

Recent Posts

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…

10 hours ago

Classical Languages of India | भारतातील अभिजात भाषा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…

10 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…

12 hours ago

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May | PDF डाउनलोड करा

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…

12 hours ago

FACT अप्रेंटीस भरती 2024, 98 पदांसाठी अधिसुचना जाहीर

FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…

12 hours ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | मे 2024मधील महत्त्वाचे दिवस

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

13 hours ago