वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: महाराष्ट्र वन विभागाने लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर केली. वन विभाग भरती परीक्षा 2023 कशी असेल परीक्षेतील प्रश्नांची काठीण्य पातळी आणि प्रश्नांचे स्वरूप समजवून घेण्यासाठी आपल्याला वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मदत करतात. यामुळे आपल्याला विषयानुरूप तयारी करायला मदत होते. सध्या या लेखात वनरक्षक या पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर पदांच्या देखील प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करू शकतात.
वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर आपणास परीक्षेची एकंदरीत काठीण्य पातळी आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत मिळते. खालील तक्त्यात आपण वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विहंगावलोकन तपासू शकतात.
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs | |
श्रेणी | मागील वर्षाच्या प्रशपत्रिका |
विभागाचे नाव | वन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | वन विभाग भरती 2023 |
एकूण रिक्त पदे | 2417 |
लेखाचे नाव | वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
कोणत्या पदाच्या प्रश्नपत्रिका | वनरक्षक |
एकूण प्रश्नपत्रिका | 14 |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
वन विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. वन विभागाच्या परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित डाउनलोड करू शकतात.
2019 मध्ये महापरीक्षा पोर्टल द्वारे एकूण 900 पेक्षा जास्त पदांसाठी जून 2019 मध्ये वनरक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. खाली आम्ही महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या 14 प्रश्नपत्रिका डेट आहोत. वनरक्षक पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरांसहित या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित | |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका | डाउनलोड लिंक |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 1) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 2) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 3) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 4) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 5) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 6) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 7) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 8) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 9) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 10) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 11) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 12) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 13) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 14) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
वन विभाग भरती 2023 अंतर्गत 2417 रिक्त पदांची भरती होणार आहे
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर आपल्याला परीक्षेचा आढावा घेता येतो. परीक्षेत कोणत्या प्रकारची प्रश्न विचारल्या जातील, परीक्षेची काठीण्य पातळी आणि परीक्षेचे एकदरीत स्वरूप याबद्दल माहिती मिळते.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state? (a) Arunachal Pradesh (b) Sikkim (c)…
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…