Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
युनेस्को: ग्वाल्हेर, ओरछासाठी ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प
मध्य प्रदेश राज्यातील, ओरछा आणि ग्वाल्हेर या शहरांची निवड युनेस्कोने 2011 साली सुरु करण्यात आलेल्या “ऐतिहासिक अर्बन लँडस्केप प्रकल्प (ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प)” अंतर्गत केली आहे. या प्रकल्पाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली. वाराणसी आणि अजमेर ही भारतीय शहरे या प्रकल्पात आधीच सहभागी आहेत. ग्वाल्हेर आणि ओरछा दक्षिण आशियातील 7 वी आणि 8 वी शहरे आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…