TJSB बँक भरती 2021 ऑनलाईन अर्ज करा | TJSB Bank Recruitment 2021 Apply Online for Trainee Officer Post

TJSB Bank Recruitment 2021 Apply Online for Trainee Officer Post: TJSB सहकारी बँक लिमिटेड ने 21 सप्टेंबर 2021 रोजी TJSB च्या अधिकृत वेबसाईटवर “Trainee Officer” पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना pdf जारी केली आहे. TJSB सहकारी बँक Trainee Officer पदासाठी ऑनलाईन नोंदणी 24 सप्टेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे TJSB Bank Recruitment-“Trainee Officer” 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, इच्छुक TJSB Bank Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्र निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहू शकतात.

TJSB Trainee Officer 2021 Apply Online Important Dates | TJSB बँक भरती 2021 महत्वाच्या तारखा

TJSB Trainee Officer 2021 Apply Online Important Dates: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती 2021 Trainee Officer रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.

TJSB Recruitment 2021 Apply Online: Important Dates
Events Dates
TJSB Recruitment 2021 Notification (जाहिरात) 21 सप्टेंबर 2021
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 24 सप्टेंबर 2021
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 3 ऑक्टोबर 2021
अर्ज शुल्क भरण्याची प्रारंभ तारीख
24 सप्टेंबर 2021
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख
3 ऑक्टोबर 2021
कॉल लेटर (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची तारीख
31 ऑक्टोबर 2021 ते 14 सप्टेंबर 2021
परीक्षेची तारीख (Exam Date)
14 सप्टेंबर 2021

TJSB Bank Recruitment Notification पाहण्यासाठी येथे Click करा

TJSB Bank Recruitment 2021 Apply Online for Trainee Officer Post | TJSB बँक भरती 2021 ऑनलाईन अर्ज करा

TJSB Bank Recruitment 2021 Apply Online for Trainee Officer Post: TJSB Bank Recruitment 2021 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. TJSB बँकेत Trainee Officer पदासाठी भरती करणार आहे. सर्व पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत TJSB बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

TJSB Bank 2021 Online Apply करण्यासाठी येथे क्लिक करा (Link is inactive)

Steps to apply for TJSB Bank Recruitment 2021 | TJSB बँक भरती 2021 साठी अर्ज करण्याच्या Steps

Steps to apply for TJSB Bank Recruitment 2021: TJSB Recruitment 2021 भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. TJSB Bank Recruitment 2021 साठी अर्ज करण्याच्या Steps मध्ये दोन टप्पे असतील: नोंदणी (Registration) आणि लॉगिन (Login).

Registration

  1. अधिकृत वेबसाईट (tjsbbank.co.in) ला भेट द्या किंवा वर दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
  2. “click here for new registration” वर क्लिक करा.
  3. नाव, DOB, मोबाईल नंबर, ईमेल ID, आणि सुरक्षा कोड/कॅप्चा सारख्या सर्व आवश्यक माहिती भरा.
  4. विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत Email ID वर आणि मोबाईल क्रमांकावर तात्पुरता Registration Number आणि Password प्राप्त होईल.

Login

  1. Login करण्यासाठी तुमच्या E-Mail ID आणि मोबाइल नंबर वर प्राप्त झालेले तुमचे  Registration Number आणि Password टाका.
  2. Login बटनावर क्लिक करा
  3. अर्जामध्ये विचारले जाणारे सर्व महत्वाचे तपशील भरा आणि फॉर्मच्या पुढील page वर जाण्यासाठी “save and next” वर क्लिक करा.
  4. सर्व महत्वाची कागदपत्रे अपलोड करा.
  5. तुमचा अर्ज Final Submit करण्यापूर्वी त्याचे पूर्ण पूर्वावलोकन करा.
  6. ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज फी भरा.
  7. अर्ज फी जमा केल्यानंतर उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊ शकतात.

TJSB Bank Recruitment 2021: Application Fees | TJSB बँक भरती 2021: अर्ज फी

TJSB Bank Recruitment 2021- Application Fees: उमेदवारांनी TJSB Bank Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.

  • अर्ज फी रु 826/- (रु. 700 + 18% जीएसटी) (नॉन रिफंडेबल) आहे.

Mode of Payment: debit/credit card, internet banking, or mobile wallet.

TJSB Bank Recruitment 2021: Selection Process | TJSB बँक भरती 2021 निवड प्रक्रिया

TJSB Bank Recruitment 2021 Selection Process: TJSB Bank Trainee Officer साठीच्या  Notification प्रमाणे ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे.

  1. ऑनलाईन चाचणी
  2. मुलाखत

TJSB Bank Recruitment 2021 Eligibility Criteria | TJSB बँक भरती 2021 पात्रता निकष

TJSB Bank Recruitment 2021 Eligibility Criteria: Trainee Officer भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता Graduate in any stream from a Recognized University
Age Limit | वयोमर्यादा Above 20 years – below 28 years i.e. Candidates born after 01.09.1993 but before 31.08.2001 are eligible. (Both days inclusive)

TJSB Bank Recruitment Apply Online 2021: FAQs

Q1. TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) तारीख काय असेल?

Ans. TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.

Q2. TJSB Bank Recruitment 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय असेल?

Ans. TJSB Bank Recruitment 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2021 आहे.

Q3. मी TJSB Bank Recruitment 2021 अर्ज फी ऑफलाइन भरू शकतो का?

Ans. नाही, तुम्ही TJSB Bank Recruitment अर्ज शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.

Q4. TJSB सहकारी बँक भरती 2021 साठी अर्ज शुल्क किती आहे?

Ans. अर्ज शुल्क रु. 826 आहे

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

TJSB Sahakari Bank Trainee Officer 2021 Online Test Series

FAQs

When will TJSB Bank Recruitment 2021 be released?

TJSB Bank Recruitment 2021 has been released on 21st September 2021.

What is the educational qualification for TJSB Bank Recruitment 2021?

The educational qualification for TJSB Bank Recruitment 2021 is graduation.

What is the application fee for TJSB Sahkari Bank Recruitment 2021?

The application fee is Rs. 826.

When can I apply online for TJSB Bank Recruitment 2021?

You can apply for TJSB Bank Recruitment 2021 from 24th September 2021 to 3rd October 2021

What is the selection process for TJSB Bank Recruitment 2021?

The selection process for TJSB Bank Recruitment 2021 consists of online test and interview.

Deepak Ingale

Recent Posts

4 May MPSC 2024 Study Kit | 4 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

25 mins ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

3 hours ago

Maharashtra Police Bharti GK Weekly Quiz Compilation | Download Free PDF

Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…

4 hours ago

English Language Weekly Quiz Compilation | Download Free PDF

Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…

4 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…

5 hours ago

यकृत | Liver : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

5 hours ago