Marathi govt jobs   »   Job Notification   »   TJSB Bank Recruitment Notification

TJSB सहकारी बँक भरती अधिसूचना 2021 | TJSB Bank Recruitment Notification 2021: Apply for Trainee Officer Post

TJSB Bank Recruitment Notification 2021 Apply for Trainee Officer Post: TJSB सहकारी बँक लिमिटेड  ने 21 सप्टेंबर 2021 रोजी TJSB च्या अधिकृत वेबसाईटवर “Trainee Officer” पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना pdf जारी केली आहे. TJSB सहकारी बँक ने रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. ऑनलाईन नोंदणी 24 सप्टेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे TJSB Bank Recruitment-“Trainee Officer” 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, इच्छुक TJSB Bank Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्र निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहू शकतात.

TJSB Bank Recruitment Notification 2021: Apply for Trainee Officer Post |  TJSB सहकारी बँक भरती अधिसूचना 2021

TJSB Bank Recruitment Notification 2021: Apply for Trainee Officer Post |  TJSB सहकारी बँक भरती अधिसूचना 2021: TJSB सहकारी बँक लिमिटेड देशातील एक अग्रणी मल्टीस्टेट शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँक असून बँकेच्या “Trainee Officer” पदासाठी हुशार आणि इच्छुक व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 24.09.2021 ते 03.10.2021 (दोन्ही दिवसांचा समावेश) दरम्यान बँकेच्या वेबसाईट (https://www.tjsbbank.co.in/career) द्वारे किंवा खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

TJSB Bank Recruitment 2021: Important Dates | TJSB सहकारी बँक भरती 2021 महत्वाच्या तारखा

TJSB Bank Recruitment 2021: Important Dates: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती 2021 Trainee Officer रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.

TJSB Recruitment 2021: Important Dates
Events Dates
TJSB Recruitment 2021 Notification (जाहिरात) 21 सप्टेंबर 2021
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 24 सप्टेंबर 2021
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 3 ऑक्टोबर 2021
अर्ज शुल्क भरण्याची प्रारंभ तारीख
24 सप्टेंबर 2021
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख
3 ऑक्टोबर 2021
कॉल लेटर (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची तारीख
31 ऑक्टोबर 2021 ते 14 सप्टेंबर 2021
परीक्षेची तारीख (Exam Date)
14 सप्टेंबर 2021

TJSB Bank Recruitment Notification PDF Download 2021 | TJSB सहकारी बँक भरती 2021 अधिसूचना PDF डाउनलोड करा

TJSB Bank Recruitment Notification PDF Download 2021: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती 2021 Trainee Officer ची सविस्तर अधिसूचना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा.

TJSB Bank Recruitment Notification पाहण्यासाठी येथे Click करा

TJSB Bank Recruitment 2021: Vacancies | TJSB बँक भरती रिक्त जागा

TJSB Bank Recruitment 2021- Vacancies: TJSB Bank ने Trainee Officer साठी  Notification जाहीर केली आहे परंतु अद्याप Trainee Officer साठी एकूण किती पदे रिक्त आहेत याचा तपशील जाहीर नाही केले आहे. रक्त पदांबद्दल जसे काही update तर आम्ही या ठिकाणी कव्हर करू.

TJSB Bank Recruitment 2021 Eligibility Criteria | TJSB बँक भरती 2021 पात्रता निकष

TJSB Bank Recruitment 2021 Eligibility Criteria: Trainee Officer भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता Graduate in any stream from a Recognized University
Age Limit | वयोमर्यादा Above 20 years – below 28 years i.e. Candidates born after 01.09.1993 but before 31.08.2001 are eligible. (Both days inclusive)

TJSB Bank Recruitment 2021: Apply Online | TJSB बँक भरती ऑनलाईन अर्ज करा

TJSB Bank Recruitment 2021: Apply Online: TJSB Bank ने 21 सप्टेंबर 2021 रोजी Trainee Officer साठी  Notification जाहीर केली असून Online अर्ज करण्याची लिंक 24 सप्टेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2021 या दरम्यान सक्रिय राहणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना TJSB Bank  मध्ये Trainee Officer म्हणून सामील होण्याची उत्तम संधी आहे. TJSB Bank 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.

TJSB Bank Recruitment 2021 ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा

TJSB Trainee Officer Exam Admit Card | TJSB बँक भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र Link

TJSB Trainee Officer Exam Admit Card: TJSB Bank Exam 2021 Trainee Officer च्या परीक्षेसाठीचे कॉल लेटर (Admit Card) 31 ऑक्टोबर 2021 ते 14 सप्टेंबर 2021 पर्यंत सर्व उमेदवार Download करू शकतात. कॉल लेटर (Admit Card) Downlaod करण्याची थेट लिंक खाली देण्यात अली आहे.

TJSB Trainee Officer Exam Admit Card (Link is inactive)

TJSB Bank Recruitment 2021: Application Fees | TJSB बँक भरती 2021: अर्ज फी

TJSB Bank Recruitment 2021- Application Fees: उमेदवारांनी TJSB Bank Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.

  • अर्ज फी रु 826/- (रु. 700 + 18% जीएसटी) (नॉन रिफंडेबल) आहे.

TJSB Bank Recruitment 2021: Selection Process | TJSB बँक भरती 2021 निवड प्रक्रिया

TJSB Bank Recruitment 2021: Selection Process: TJSB Bank Trainee Officer साठीच्या  Notification प्रमाणे ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे.

  1. ऑनलाईन चाचणी
  2. मुलाखत

TJSB Bank Recruitment 2021: Exam Pattern | TJSB बँक भरती 2021 परीक्षेचे स्वरूप

TJSB Bank Recruitment 2021: Exam Pattern: TJSB Bank Recruitment Trainee Officer साठीच्या भरती प्रक्रियेत 200 गुणांची Online परीक्षा होणार आहे. ज्यात एकूण 200 प्रश्न असून यात 4 विषय असणार आहे. ही परीक्षा फक्त English भाषेत होणार आहे. TJSB Bank Recruitment  2021 चे परीक्षा स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

S.No. Name of Tests(Objective No. of Questions Maximum Marks Duration
1 Reasoning 50 50 35 minutes
2 English Language 50 50 30 minutes
3 General Awareness 50 50 20 minutes
4 Quantitative Aptitude 50 50 35 minutes
Total 200 200 120 minutes
Plz Note: 
  • Tests will be made available only in English.
  • No. of options – : 5
  • Penalty for wrong answers – : ¼ marks assigned to the question.

FAQs: TJSB Bank Recruitment 2021

Q1. TJSB Bank Recruitment 2021 साठी भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

उत्तर TJSB Bank Recruitment 2021 ने 21 सप्टेंबर 2021 रोजी Trainee Officer साठी भरती अधिसूचना जारी केली आहे.

Q2. TJSB Bank Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?

उत्तर तुम्ही TJSB Bank Recruitment 2021 साठी 24 सप्टेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता

Q3. TJSB Bank Recruitment 2021 साठी UR श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर TJSB Bank Recruitment 2021 साठी UR श्रेणीसाठी अर्ज शुल्क अर्ज फी रु 826/- (रु. 700 + 18% जीएसटी)आहे.

Q4. TJSB Bank Recruitment 2021 साठी निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर TJSB Bank Recruitment 2021 साठी निवड प्रक्रियेत ऑनलाईन चाचणी आणि मुलाखत असते.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

TJSB Bank Recruitment Notification 2021: Apply for Trainee Officer Post_40.1
TJSB Sahakari Bank Trainee Officer 2021 Online Test Series

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

TJSB Bank Recruitment Notification 2021: Apply for Trainee Officer Post_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Download your free content now!

We have already received your details!

TJSB Bank Recruitment Notification 2021: Apply for Trainee Officer Post_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.