Study Material for MPSC Group B & Group C | List of Important Days and Dates 2021 | National & International Days | महत्त्वपूर्ण दिवस आणि तारखांची यादी 2021: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस

Study Material for MPSC Group B & Group C | List of Important Days and Dates 2021 | National & International Days

Study Material for MPSC Group B & Group C | List of Important Days and Dates 2021 National & International Days: General Awareness, General Knowledge आणि Maharashtra Static GK या सारख्या विषयांवर MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, तलाठी, पोलीस कॉन्स्टेबल या सर्व परीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. म्हणूनच दररोज आम्ही तुमच्यासाठी महत्वाचे असणारे Study Material घेऊन येत असतो. परीक्षांमध्ये ज्या भागावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात ते म्हणजे आपल्याला हवं असलेले General Knowledge. तर चला रोज आपण आपल्या परीक्षांसाठी महत्वाचे असलेल्या विषयांचा अभ्यास करूयात. आज या लेखात आपण पाहुयात महत्त्वपूर्ण दिवस आणि तारखांची यादी 2021: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस.

List of Important Days and Dates 2021: National & International Days

List of Important Days and Dates 2021 National & International Days (महत्त्वाचे दिवस आणि तारखा 2021): MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, तलाठी, पोलीस कॉन्स्टेबल आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवसांची महिनानिहाय यादी येथे आहे. सहसा, महत्त्वपूर्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवसांवर 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. ही यादी आपल्याला वर्षातील महत्त्वाच्या दिवसांची माहिती तर देईलच आणि तसेच आपल्या सामान्य ज्ञानाला चालना सुद्धा देईल आणि अनेक स्पर्धा परीक्षांच्या तयारीत आपल्याला मदत करेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस असलेली यादी इच्छुकांना पूर्णपणे लक्षात ठेवण्यास मदत करेल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्याऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यावी की या विषयावर प्रश्न विचारले असता कधीही चूक होणार नाही कारण या फक्त लक्षात ठेवण्याचा विषय आहे. महिन्याच्या दृष्टीने महत्त्वाचे दिवस आणि तारखांची यादी पाहूया:

Important Days and Dates: Month-wise

Important Days and Dates: Month-wise: भारतातील आणि जगभरातील कार्यक्रम आणि उत्सवांच्या आधारे संकलित केलेले महत्त्वाचे दिवस आणि तारखांची यादी. महिनानिहाय महत्त्वाचे दिवस आणि तारखा तपासा:

जानेवारी 2021 मधील महत्त्वाचे दिवस | Important Days in January 2021

जानेवारीतील महत्त्वाच्या दिवसांची यादी
१ जानेवारी इंग्रजी नवीन वर्ष, आर्मी मेडिकल कॉर्प्स एस्टॅब्लिशमेंट डे, जागतिक कौटुंबिक दिवस, जागतिक शांतता दिन
४ जानेवारी जागतिक ब्रेल डे
६ जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिन
८ जानेवारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस फाऊंडेशन डे
९ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी
जागतिक लाफ्टर डे, जागतिक हिंदी दिन
११ जानेवारी लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी
१२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिन (स्वामी विवेकानंदांचा जन्म दिवस)
१५ जानेवारी आर्मी डे (फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी १९४९ मध्ये ब्रिटिशांकडून या दिवशी लष्कराची कमान स्वीकारली), पोंगल, मकर संक्रांती
२३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस वाढदिवस
२४ जानेवारी
भारताचा राष्ट्रीय बालिका बाल दिन
२५ जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन, भारत पर्यटन दिन, राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन
२७ जानेवारी आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन (सर्वात मोठा नाझी मृत्यूशिबिर, ऑश्विट्झ- बिर्केनॉ सोव्हिएत सैन्याने जानेवारी 27, 1945 रोजी मुक्त केला.), आंतरराष्ट्रीय स्मृती दिन
२८ जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती
२८ जानेवारी डेटा संरक्षण दिवस
३० जानेवारी महात्मा गांधींचा हुतात्मा दिन (शहीद दिन)जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन
भारतीय प्रजासत्ताक दिन

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

फेब्रुवारी 2021 मधील महत्त्वाचे दिवस | Important Days in February 2021

फेब्रुवारीमधील महत्त्वाच्या दिवसांची यादी
१ फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिन
२ फेब्रुवारी जागतिक पाणथळ प्रदेश दिन
४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन
४ फेब्रुवारी श्रीलंकेचा राष्ट्रीय दिवस
६ फेब्रुवारी स्त्री जननेंद्रियाच्या विच्छेदनाविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस
७ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह
११ फेब्रुवारी जागतिक आजारी दिवस
फेब्रुवारीचा दुसरा रविवार जागतिक विवाह दिन
१२  फेब्रुवारी डार्विन दिवस
१२  फेब्रुवारी अब्राहम लिंकन;वाढदिवस
१३  फेब्रुवारी सरोजिनी नायडू यांची जयंती
१४  फेब्रुवारी सेंट व्हॅलेंटाईन डे
१८  फेब्रुवारी ताज महोत्सव
२० फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्या
Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

6 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

7 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

7 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

7 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

8 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

8 hours ago