Scholarship Test for MPSC Technical Combine Prelims Exam 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) will conduct the MPSC Technical Services Combine Prelims Exam 2022 on 17th December 2022. This is the best time to check your preparation before going for the actual exam. For those aspirants who are preparing for MPSC Technical Combine Exam 2022, Adda247 is organizing the Scholarship Test on 4th and 5th December 2022. Candidates can attempt the Scholarship Test now. Top 10 performing students will get Special Discount coupon!!. Below you will get a Direct Link to Attempt MPSC Technical Combine Prelims Exam 2022 Scholarship Test.
महाराष्ट्र लोकसेवा अयोग्य, 17 डिसेंबर रोजी MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 घेणार आहे. ज्या उमेदवारांनी MPSC Technical Services 2022 परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी 4 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी Adda247 Appवर होत असलेल्या शिष्यवृत्ती चाचणीचा सराव नक्की केला पाहिजे. या शिष्यवृत्ती Test मध्ये टॉप 10 रँकर्सना विशेष Discount Coupon कोड देखील देण्यात येणार आहे. ही Scholarship Test आज रात्री 11.55 पर्यंतच सक्रिय असणार आहे. तर आत्ताच Attempt करा.
ज्या उमेदवारांनी MPSC Technical Combine Exam Scholarship Test साठी Registration केले आहे ते आता ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेचा निकाल 6 डिसेंबर 2022 रोजी लागणार आहे.
Scholarship Test Starting Time: 4th December – 11 am
Scholarship Test Ending Time: 5th December – 11:55 pm
Scholarship Test Result Publishing Time: 6th December – 4 pm
Prize: Top 10 Rankers will get Special Discount Coupons
MPSC Technical Services Combine Prelims Exam 2022 साठी Scholarship Test Attempt करण्यासाठी थेट लिंक खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
Scholarship Test for MPSC Technical Combine Prelims Exam 2022 | |
MPSC Technical Combine Exam 2022 Scholarship Test | Attempt Now |
उमेदवार खालील तक्त्यात MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परिक्षेचे स्वरूप तपासू शकतात.
विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | माध्यम | परीक्षेचा कालावधी |
मराठी | 100 | 200 | मराठी व इंग्रजी | 1 तास |
इंग्रजी | ||||
सामान्य क्षमता चाचणी |
1. Only 1 Attempt: सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी की Scholarship Test प्रत्येक उमेदवारांना फक्त एकदाच Attempt करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे जर परीक्षा एकदा सुरू झाली तर ती थांबवता किंवा पुन्हा सुरू करता येणार नाही.
2. Submit the Mock in One Go: तुम्ही MPSC Technical Combine Exam Scholarship Test एकदा चालू झाल्यावर बंद केल्यास किंवा त्याला pause केल्यास तुमच्या परीक्षेचा टायमर चालूच राहील त्यामुळे वास्तविक परीक्षेप्रमाणे तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
3. Complete the Mock before Deadline: अंतिम तारीख आणि वेळेच्या आधी तुम्हाला ही परीक्षा देणे गरजेचे आहे.
4. Better Internet Connection: उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरुन तुमची Test विस्कळीत होणार नाही.
Related Posts:
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | www.mpsc.gov.in |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…