SAI Recruitment 2022 has been published by the Sports Authority of India for Young Professionals (General Management) Post. In this article, you get detailed information about Sports Authority of India Recruitment 2022 i.e. Notification, Important Dates, Vacancy Details, and Application link for SAI Recruitment 2022.
SAI Recruitment 2022 | |
Category | Job Notification |
Department | Sports Authority of India (SAI) |
Name | SAI Recruitment 2022 |
Post Name | Young Professionals (General Management) |
SAI Recruitment 2022: भारतीय खेळ प्राधिकरण (Sports Authority of India) ने रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. Young Professionals (General Management) या रिक्त पदांसाठी भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 निघाली असून या लेखात भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 (SAI Recruitment 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
SAI Recruitment 2022 Notification: भारतीय खेळ प्राधिकरण (Sports Authority of India) ने 26 एप्रिल 2022 रोजी भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत Young Professionals (General Management) या पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. सदर पदे ही कंत्राटी स्वरुपाची आहेत. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण SAI भरती 2022 चे Notification, Download करू शकता.
SAI Recruitment 2022 Notification
SAI Bharti 2022 Important Dates: भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 (SAI Recruitment 2022) अंतर्गत Young Professionals (General Management) पदासाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. SAI भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.
SAI Recruitment 2022: Important Dates | |
Events | Date |
SAI Recruitment Notification 2022 (जाहिरात) | 26 एप्रिल 2022 |
Start date of application (अर्ज करण्याची सुरवातीची तारीख) | 27 एप्रिल 2022 |
Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 12 मे 2022 |
SAI Recruitment Vacancy Details: भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 (SAI Recruitment 2022) अंतर्गत Young Professionals (General Management) पदाच्या एकूण 50 रिक्त पदांसाठी ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
SAI Bharti 2022 Application Fee: भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत Young Professionals (General Management) पदभरतीसाठी साठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आले नाही.
Sports Authority of India Recruitment 2022 Eligibility Criteria: भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत Young Professionals (General Management) पदाला लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
Educational Qualifications: Any Post Graduation Degree (2 Years) from a recognized University
Age: 18 ते 35 वर्षे
Job Description:
Experience: 01 Year (In relevant field as mentioned in Job Description)
CBI Recruitment Online Application Link: भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत Young Professionals (General Management) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 असून उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.
SAI Recruitment 2022 Online Application Link
SAI Recruitment 2022: Steps to fill online form: भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत Young Professionals (General Management) पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.
Latest Job Alert
Q1. भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 कधी जाहीर झाली?
Ans. भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022, 26 एप्रिल 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Ans. भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे.
Q3. भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 मध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे?
Ans. भारतीय खेळ प्राधिकरण भरती 2022 मध्ये रिक्त पदांची संख्या 50 आहे.
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Official Website of SAI | https://sportsauthorityofindia.nic.in/ |
Sports Authority of India Recruitment 2022 was announced on 26th April 2022.
The last date to apply for Sports Authority of India Recruitment 2022 is 12 May 2022.
The number of vacancies in Sports Authority of India Recruitment 2022 is 50.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…