Role and Power of President: The President is the ‘Head of State’ of India and all affairs are conducted in his name. The President is the first citizen of India and symbolizes the unity, integrity, and integrity of the country. Article 52 provides for ‘one President of India’. Although Article 53 of the Indian Constitution states that the President may exercise his powers by direct or subordinate authority, with few exceptions, all executive powers are vested in the President. In this article we will look at the role and powers of the President.
Role and Power of President | |
Category | Study Material |
Subject | Indian Polity |
Article Name | Role and Power of President |
Current President of India | Shrimati Drupadi Murmu |
Role and Power of President and Relevant Articles: राष्ट्रपती (Role and Power of President) हे भारताचे ‘राज्य प्रमुख’ (Head of the State) असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालविला जातो. राष्ट्रपती (President) भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता व अखंडता यांचे प्रतिक असतात. कलम 52 मध्ये ‘भारताचा एक राष्ट्रपती असेल’ अशी तरतूद करण्यात आली आहे. जरी भारतीय राज्यघटनेच्या कलम 53 मध्ये असे नमूद केले आहे की राष्ट्रपती आपल्या अधिकारांचा प्रत्यक्ष किंवा अधीनस्थ अधिकाराने वापर करू शकतात, काही अपवाद वगळता, सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींना दिलेले आहेत.
Talathi व इतर सर्व सरळ सेवा परीक्षांचे जुने पेपर पाहता राज्यशास्त्र या विषयात राष्ट्रपतींवर प्रश्न विचारल्या जातात. त्यामुळे आजच्या ता लेखात आपण राष्ट्रपती, त्यांचे अधिकार व कार्ये (Role and Power of President), राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि संबंधित कलमे या विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
List of Presidents of India from 1947 to 2022
Election Of President: राष्ट्रपतीची (Role and Power of President)) निवडणूक लोकांमार्फत प्रत्यक्षपणे होत नाही, तर अप्रत्यक्षपणे होते. ही निवडणुकीची पद्धत आपण आयर्लंड कडून घेतली आहे.राष्ट्रपतीच्या (President) निवडणुकीची पद्धत ‘एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती’ ही आहे. याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
Parliament of India: Lok Sabha
Role and Power of President and Relevant Articles- President’s Power of President: राष्ट्रपतीचे (President’s) अधिकार व त्यांची कार्ये पुढीलप्रमाणे:
1. कार्यकारी अधिकार (Executive Power of President):
2. कायदेविषयक अधिकार (Legislative Powers of President):
राष्ट्रपती (Role and Power of President) हे संसदेचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यानुसार त्यांना विविध कायदेविषयक अधिकार प्राप्त आहेत:
3. वित्तीय अधिकार (Financial Powers of President):
दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करणे, अर्थविधेयके मांडण्यास पूर्वसंमती देणे, पूरक सहाय्यक व अपवादात्मक अनुदाने मिळण्यासंबंधीच्या मागण्या ठेवणे, आयकर व निर्यातकर यांच्या उत्पन्नाची राज्यांमध्ये विभागणी करणे, एखाद्या राज्याला आकस्मिक आवश्यकता पडल्यास देशाच्या आकस्मिकता निधीतून त्या राज्याला साहाय्य देणे इ. वित्तीय बाबी राष्ट्रपतींच्या (Role and Power of President) अधिकारात असतात.
4. न्यायविषयक अधिकार (Judicial Power of President):
न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवणे, नेमणुका करणे, उद्भवलेल्या घटनात्मक प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणे, फाशीची शिक्षा शिथिल वा माफ करणे अधिकार राष्ट्रपतींना (Role and Power of President) असतात.
5. परराष्ट्र विषयक अधिकार:
सर्व आंतरराष्ट्रीय करार व तह राष्ट्रपतींच्या नावाने केले जातात. भारताचे राजदूत व राजनैतिक अधिकारी यांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात तसेच अन्य देशांचे भारतातील राजदूत आणि राजनैतिक अधिकारी यांना राष्ट्रपतींची मान्यता आणि स्विकृती आवश्यक असते. राष्ट्रपती (President) आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करतात.
6. लष्करी अधिकार (Military Power of President):
राष्ट्रपती (President) तिन्ही संरक्षक दलांचे सरसेनापती (Supreme Commander) म्हणून कार्य करतात. या अधिकारान्वये, राष्ट्रपती थलसेना, हवाईसेना व नौसेनेच्या प्रमुखांची नेमणूक करतात. युद्ध आणि शांतता यांविषयीचे सर्व निर्णय राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरतात.
7. आणीबाणीविषयक अधिकार (Emergency Powers of President):
आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रपतींना (Role and Power of President) तीन प्रकारची आणीबाणी घोषित करता येते:
Parliament of India: Rajya Sabha
8. दयेचा अधिकार (Pardoning Power of President):
राज्यघटनेतील कलम 72 अनुसार राष्ट्रपतींना एखाद्या अपराधी व्यक्तीला क्षेबद्दल क्षमादान करण्याचा (pardon), शिक्षा-तहकुबी देण्याचा (reprieve), शिक्षादेश निलंबित करण्याचा (suspend), त्यात सूट देण्याचा (remit) किंवा तो सौम्य करण्याचा (commute) अथवा तीत विश्राम (respite) किंवा सूट देण्याचा (remission) अधिकार आहे.
पुढील खटल्यांसंदर्भात हा अधिकार वापरता येतो
9. भारताच्या राष्ट्रपतींना प्राप्त नकाराधिकार (Veto Power of President):
भारतीय राष्ट्रपतींना (President) प्राप्त नकाराधिकारांची माहिती पुढीलप्रमाणे:
या स्वरूपाच्या नकाराधिकाराचा वापर पुढील दोन संदर्भात केला जातो.
10. राष्ट्रपतींचा अध्यादेश / वटहुकूम जारी करण्याचा अधिकार (Ordinance-making Power of the President):
घटनेच्या कलम 123 अन्वये, संसदेच्या विश्रांती काळात अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. एखाद्या बाबीवर राष्ट्रपतींनी (President) तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना अध्यादेश काढता येतो. अध्यादेशाला संसदीय कायद्याचा दर्जा व प्रभाव प्राप्त असतो, मात्र त्याचे स्वरूप तात्पुरत्या कायद्यासारखे असते.
Relevant Articles of President: राष्ट्रपती (President) संबांधातील महत्वाच्या कलमांचा आपण आढावा घेऊयात.
राष्ट्रपती (President) संबांधातील महत्वाची कलमे | कलमे |
भारताचे राष्ट्रपती (President) | 52 |
संघशासनाचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असेल | 53 |
राष्ट्रपतींची निवडणूक (President’s Election) | 54 |
राष्ट्रपतीं पदाची निवडणुकीची पद्धत | 55 |
राष्ट्रपतींचा कार्यकाळ | 56 |
राष्ट्रपती पदासाठी पात्रता | 58 |
राष्ट्रपती पदाची शपथ (President’s Oath) | 60 |
राष्ट्रपतींवरील महाभियोगाची कार्यपद्ध | 61 |
राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार | 72 |
राष्ट्रपतींना प्राप्त नकाराधिकार | 111 |
राष्ट्रपतींचा अध्यादेश / वटहुकूम जारी करण्याचा अधिकार | 123 |
सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. | 143 |
List of Presidents of India from 1947 to 2022
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
लेखाचे नाव | लिंक |
चक्रवाढ व्याज (Compound Interest) | |
भारताचे नागरिकत्व | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न | |
भारतातील कृषी अर्थव्यवस्था | |
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023 | |
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती | |
वनस्पतीची रचना आणि कार्ये | |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स | |
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग | |
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग | |
पृथ्वीवरील महासागर | |
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी | |
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) | |
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या | |
ढग व ढगांचे प्रकार | |
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | |
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये | |
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य | |
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण |
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Article 52 of the Indian Constitution relates to the office of the President.
The presidential election system is called proportional representation by a single transitional vote.
Yes, the president has the right to show mercy.
Section 365 deals with the national emergency.
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…
राष्ट्रीय बातम्या • 2550 वा भगवान महावीर निर्वाण महोत्सव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 वे तीर्थंकर, भगवान महावीर यांच्या शिकवणीचा…
खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…
Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…
Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…