आरबीआयने नवीन ग्राहक जोडण्याला मास्टरकार्ड एशियावर निर्बंध घातले आहेत
पेमेंट सिस्टम डेटाच्या स्टोरेजवरील निर्देशांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 22 जुलै 2021 पासून नवीन भारतीय ग्राहकांना जोडण्यासाठी मास्टरकार्ड एशिया / पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेडवर निर्बंध घातले आहेत. आरबीआयने एप्रिल 2018 मध्ये एक परिपत्रक जारी केले होते, त्याद्वारे सर्व यंत्रणा प्रदात्यांना त्यांच्याद्वारे संचालित पेमेंट यंत्रणेशी संबंधित सर्व माहिती भारतात संग्रहित केली जावी हे निर्देश देण्यात आले होते.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
Weekly English Vocab 29 April to 04 May 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 03 मे…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…