Piyush Goyal chairs 5th meeting of BRICS Industry Ministers | पियुष गोयल यांनी ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 5 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पियुष गोयल यांनी ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 5 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या पाचव्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आणि नवीन विकास बँकेचे (एनडीबी) क्षितिज वाढवण्याचे आवाहन केले. भारताकडे 2021 साठी ब्रिक्सचे अध्यक्षपद आहे. यावर्षी भारताने आपल्या अध्यक्षतेसाठी ‘इंट्रा ब्रिक्स कोऑपरेशन फॉर कंटिन्युटी, कॉन्सिलिडेशन अँड कन्सेन्सस – सातत्य,एकत्रीकरण आणि एकमतासाठी ब्रिक्स देशांतर्गत सहकार्य’ ही संकल्पना निवडली आहे.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series
bablu

Recent Posts

Question of the Day (History) | आजचा प्रश्न (इतिहास)

Question of the Day (History) Q. When was the Satyashodhak Samaj (Truth-seekers' Society) established? (a) 1873 (b) 1883 (c) 1863…

6 mins ago

India and Europe to Strengthen 6G Collaboration | भारत आणि युरोप 6G सहकार्य मजबूत करण्यासाठी

भारताची भारत 6G अलायन्स युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट 6G तंत्रज्ञान विकसित…

11 mins ago

DRDO अप्रेंटीस भरती 2024, 127 पदांसाठी अधिसुचना जाहीर

DRDO अप्रेंटीस भरती 2024 DRDO अप्रेंटीस भरती 2024: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणेने DRDO अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली…

1 hour ago

छोडो भारत चळवळ | Quit India Movement : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

1 hour ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which city overtook Beijing as Asia’s billionaire capital in 2024? (a) Mumbai (b)…

2 hours ago

महाराष्ट्र दिन 2024 | Maharashtra Day 2024 : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

महाराष्ट्र दिन 2024 Maharashtra Din 2024 : 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दिवसाचे  महत्व अधोरेखित करत दरवर्षी…

2 hours ago