पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे ने दिनांक 7 ऑगस्ट रोजी लेखनिक(Clerk) पदासाठी एकूण 356 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले आहे. परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. PDCC Bank लेखनिक परीक्षा ही संपूर्ण परीक्षा मराठी भाषेत होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षाची तयारी Adda247 मराठी आपल्यासाठी आपल्या स्वतःच्या भाषेत आणत आहे. तुमच्या बँकिंग क्षेत्रात जॉब मिळवण्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक Post परीक्षा Full Length Test Series.
Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच | Live Classes by Adda247 मराठी | नवीन बॅच 1 सप्टेंबर-2021 पासून
What will you get?
आता K Promocode Apply करून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक परीक्षा Full Length Test Series फक्त 175/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
Validity: 6 महिने
Uploading plan:
S.No. | Live Date |
Mock Test 1 | 1-Sep-2021 |
Mock Test 2 | 11-Sep-2021 |
Mock Test 3 | 21-Sep-2021 |
Mock Test 4 | 1-Oct-2021 |
Mock Test 5 | 11-Oct-2021 |
सर्व टेस्ट्स मराठी भाषेत आहेत. सर्व Mock पेपर्स हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक Post परीक्षा च्या पातळीच्या असल्याने तुम्हाला पूर्णपणे Actual परीक्षेचा अनुभव येईल. सर्व प्रश्नाचे स्पर्ष्टीकरण तुम्हाला मराठी भाषेत पाहता येईल.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लेखनिक पदासाठी भरती 2021
Question of the Day (Current Affairs) Q. What is the projected GDP growth rate for India in FY24 according to…
MH SET उत्तरतालिका 2024 MH SET उत्तरतालिका 2024: MH SET ने दिनांक 02 मे 2024 रोजी MH SET उत्तरतालिका 2024…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…
राष्ट्रीय बातम्या भारत-बांग्लादेश करार नूतनीकरण: प्रशासकीय सुधारणा आणि जन तक्रार निवारण विभाग (DARPG) आणि बांग्लादेशच्या लोक प्रशासन मंत्रालयाद्वारे सुलभ केलेल्या…