Marathi govt jobs   »   Latest Post   »   PDCC Bank Clerk Exam 2021 Online...

PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series | Now at Rs.175/- Only | पीडीसीसी बँक लेखनिक परीक्षा 2021 ऑनलाइन चाचणी मालिका

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे ने दिनांक 7 ऑगस्ट रोजी लेखनिक(Clerk) पदासाठी एकूण 356 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले आहे. परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. PDCC Bank लेखनिक परीक्षा ही संपूर्ण परीक्षा मराठी भाषेत होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षाची तयारी Adda247 मराठी आपल्यासाठी आपल्या स्वतःच्या भाषेत आणत आहे. तुमच्या बँकिंग क्षेत्रात जॉब मिळवण्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक Post परीक्षा Full Length Test Series.

Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच | Live Classes by Adda247 मराठी | नवीन बॅच 1 सप्टेंबर-2021 पासून

PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series

What will you get?

  • 5 नवीन परीक्षा नमुन्यावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स मराठी भाषेत असणार
  • सर्व प्रश्नांचे मराठीत स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series- New Offer

आता K Promocode Apply करून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक परीक्षा Full Length Test Series फक्त 175/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.

 

Validity: 6 महिने

Uploading plan:

S.No. Live Date
Mock Test 1 1-Sep-2021
Mock Test 2 11-Sep-2021
Mock Test 3 21-Sep-2021
Mock Test 4 1-Oct-2021
Mock Test 5 11-Oct-2021

सर्व टेस्ट्स मराठी भाषेत आहेत. सर्व Mock पेपर्स हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक Post परीक्षा च्या पातळीच्या असल्याने तुम्हाला पूर्णपणे Actual परीक्षेचा अनुभव येईल. सर्व प्रश्नाचे स्पर्ष्टीकरण तुम्हाला मराठी भाषेत पाहता येईल.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लेखनिक पदासाठी भरती 2021

PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series | Now at 175/- Only_40.1
पीडीसीसी बँक लेखनिक परीक्षा 2021 ऑनलाइन चाचणी मालिका

 

PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series | Now at 175/- Only_50.1
PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series

Sharing is caring!