NTPC to construct India’s largest solar power park in Kutch | एनटीपीसी कच्छ मध्ये भारतातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क उभारणार

 

एनटीपीसी कच्छ मध्ये भारतातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क उभारणार

एनटीपीसी मर्या. गुजरातच्या कच्छ प्रांतातील खवडा येथे देशातील सर्वात मोठा सौर फोटोव्होल्टिक प्रकल्प उभारणार आहे. सौर उर्जा पार्कची क्षमता 4.75 गिगावाट (जीडब्ल्यू) / 4750 मेगावॅट असून हा प्रकल्प एनटीपीसीची नूतनीकरणयोग्य उर्जा कंपनी, एनटीपीसी नूतनीकरण ऊर्जा (एनटीपीसी-आरईएल) च्या माध्यमातून उभारला जाणार आहे. हा प्रकल्प एनटीपीसीचा स्वत:ला हरित उर्जा निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी असून हा प्रकल्प 2032 पर्यंत 60 जीडब्ल्यू उर्जा निर्माण करणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: श्री गुरदीपसिंग
  • एनटीपीसीची स्थापना: 1975
  • एनटीपीसी मुख्यालय: नवी दिल्ली, भारत

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 30 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

9 hours ago

भारताच्या शास्त्रीय भाषा | Classical languages of India : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

भारताच्या शास्त्रीय भाषा भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक…

11 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. A and B together can do a piece of work in 9 days. If…

11 hours ago

सम्राट अशोक | Emperor Ashoka : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

Emperor Ashoka In Marathi: अशोक मौर्य (Emperor Ashoka In Marathi), मौर्य वंशाचे तिसरे राज्य, प्राचीन काळातील सर्वात प्राचीन राजवंश, जगप्रसिद्ध…

11 hours ago

महावितरण भरती 2024, SEBC आरक्षण लागू होणार

महावितरण भरती 2024 महावितरण भरती 2024: महावितरणने दि. 26 एप्रिल 2024 रोजी शुद्धिपत्रक जारी करून महावितरण भरती 2024 साठी SEBC…

12 hours ago

Police Bharti 2024 Shorts | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | Pradhan Mantri Matru Vandana Yojana

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

12 hours ago