Marathi govt jobs   »   NTPC to construct India’s largest solar...

NTPC to construct India’s largest solar power park in Kutch | एनटीपीसी कच्छ मध्ये भारतातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क उभारणार

NTPC to construct India's largest solar power park in Kutch | एनटीपीसी कच्छ मध्ये भारतातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क उभारणार_2.1

 

एनटीपीसी कच्छ मध्ये भारतातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क उभारणार

एनटीपीसी मर्या. गुजरातच्या कच्छ प्रांतातील खवडा येथे देशातील सर्वात मोठा सौर फोटोव्होल्टिक प्रकल्प उभारणार आहे. सौर उर्जा पार्कची क्षमता 4.75 गिगावाट (जीडब्ल्यू) / 4750 मेगावॅट असून हा प्रकल्प एनटीपीसीची नूतनीकरणयोग्य उर्जा कंपनी, एनटीपीसी नूतनीकरण ऊर्जा (एनटीपीसी-आरईएल) च्या माध्यमातून उभारला जाणार आहे. हा प्रकल्प एनटीपीसीचा स्वत:ला हरित उर्जा निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी असून हा प्रकल्प 2032 पर्यंत 60 जीडब्ल्यू उर्जा निर्माण करणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: श्री गुरदीपसिंग
  • एनटीपीसीची स्थापना: 1975
  • एनटीपीसी मुख्यालय: नवी दिल्ली, भारत

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!