NewsOnAir Radio Live-stream Global Rankings | न्यूजऑनएअर रेडिओ थेट-प्रक्षेपण ची जागतिक क्रमवारी

 

न्यूजऑनएअर रेडिओ थेट-प्रक्षेपण ची जागतिक क्रमवारी

ज्या देशांमध्ये अखिल भारतीय रेडीओ चे न्यूजऑनएअर अ‍ॅप वरील थेट-प्रक्षेपण सर्वाधिक लोकप्रिय आहे अशा देशांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.

पहिल्या दहा देशांची यादी खालीलप्रमाणे

क्रमांक देश
1
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
2 फिजी
3 ऑस्ट्रेलिया
4 युनायटेड किंगडम
5 कॅनडा
6 संयुक्त अरब अमिराती
7 सिंगापूर
8 कुवेत
9 सौदी अरेबिया
10 जर्मनी

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एआयआर भारताचा राष्ट्रीय सार्वजनिक रेडिओ प्रसारक आहे. 1956 पासून अधिकृतपणे आकाशवाणी म्हणून ओळखले जाते.
  • हा प्रसार भारतीचा एक विभाग असून 1936 साली याची स्थापना झाली आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…

6 hours ago

Classical Languages of India | भारतातील अभिजात भाषा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…

6 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…

8 hours ago

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May | PDF डाउनलोड करा

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…

8 hours ago

FACT अप्रेंटीस भरती 2024, 98 पदांसाठी अधिसुचना जाहीर

FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…

9 hours ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | मे 2024मधील महत्त्वाचे दिवस

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

9 hours ago