न्यूजऑनएअर रेडिओ थेट-प्रक्षेपण ची जागतिक क्रमवारी
ज्या देशांमध्ये अखिल भारतीय रेडीओ चे न्यूजऑनएअर अॅप वरील थेट-प्रक्षेपण सर्वाधिक लोकप्रिय आहे अशा देशांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.
पहिल्या दहा देशांची यादी खालीलप्रमाणे
क्रमांक | देश |
1 |
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
|
2 | फिजी |
3 | ऑस्ट्रेलिया |
4 | युनायटेड किंगडम |
5 | कॅनडा |
6 | संयुक्त अरब अमिराती |
7 | सिंगापूर |
8 | कुवेत |
9 | सौदी अरेबिया |
10 | जर्मनी |
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- एआयआर भारताचा राष्ट्रीय सार्वजनिक रेडिओ प्रसारक आहे. 1956 पासून अधिकृतपणे आकाशवाणी म्हणून ओळखले जाते.
- हा प्रसार भारतीचा एक विभाग असून 1936 साली याची स्थापना झाली आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा