बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician), पदाची एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 17 मे 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2021 आहे.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) | 89 |
वेतन / PayScale :
1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) – 18000/-
शैक्षणिक पात्रता:
वयाची अट:
वय दि.01.04.2021 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
नोकरी ठिकाण: मुंबई
फी: निशुल्क
निवड प्रक्रिया:
उमेदवारांनी अर्ज करावयाचे ठिकाण:
कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ / दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई- 400012.
Notification ची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे Click करा: बृहन्मुंबई महानगरपालिका Recruitment
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 30 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
भारताच्या शास्त्रीय भाषा भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक…
Question of the Day (Arithmetic) Q. A and B together can do a piece of work in 9 days. If…
Emperor Ashoka In Marathi: अशोक मौर्य (Emperor Ashoka In Marathi), मौर्य वंशाचे तिसरे राज्य, प्राचीन काळातील सर्वात प्राचीन राजवंश, जगप्रसिद्ध…
महावितरण भरती 2024 महावितरण भरती 2024: महावितरणने दि. 26 एप्रिल 2024 रोजी शुद्धिपत्रक जारी करून महावितरण भरती 2024 साठी SEBC…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…