Marathi govt jobs   »   Municipal Corporation of Greater Mumbai Lab...

Municipal Corporation of Greater Mumbai Lab Technician Job Alert | बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ

Municipal Corporation of Greater Mumbai Lab Technician Job Alert | बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ_30.1

 

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयोगशाळा तंत्रज्ञाची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician), पदाची  एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 17 मे 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2021 आहे.

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) 89

 

वेतन / PayScale :

1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) – 18000/-

 

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc ) पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (MSBTE) ची / डी. एम.एल.टी (D.M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc.+D.M.L.T.)
  • किंवा उमेदवाराने 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा. 2. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षाकिमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 3. उमेदवारांना संगणक विषयक ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. त्याने/तिने (डी.ओ.ई.ए.सी.सी.) सोसायटीचे ‘सीसीसी’ किंवा ‘ओ स्तर’ किंवा ‘ए स्तर’ किंवा ‘बी स्तर’ किंवा ‘सी स्तर’ स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम.एस.सी.आय.टी. किंवा जी.ई.सी.टी.चे प्रमाणपत्र धारक करणे आवश्यक आहे अथवा 2 वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

वयाची अट:

वय दि.01.04.2021 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.

 

नोकरी ठिकाण: मुंबई

 

फी: निशुल्क

 

निवड प्रक्रिया:

  • शैक्षणिक अर्हतेच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल. प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • उमेदवार दोन किंवा तीन प्रयत्नांत उत्तीर्ण झाला असेल तर अंतिम गुणांमधून 5 गुण 10 गुण वजा करण्यात येतील. तीन पेक्षा जास्त प्रयत्नांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • समान गुण धारण करणा-या अर्हता प्राप्त उमेदवारांना जन्मतारखेनुसार वयोजेष्ठतेने प्राधान्य देण्यात येईल. (सेवानिवृत्त कर्मचा-यास प्राधान्य देण्यात येईल) व (पदवीस प्राधान्य देण्यात येईल.)
  • तरी विहीत अर्हता धारण करणा-या इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील आपले अर्ज सांक्षांकीत केलेल्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतीसह खालील ठिकाणी दिनांक 17.05.2021 पासून दि.28.05.2021 पर्यंत संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत सादर करावे व त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

 

उमेदवारांनी अर्ज करावयाचे ठिकाण:

कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ / दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई- 400012.

Notification ची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे Click करा:  बृहन्मुंबई महानगरपालिका Recruitment

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Municipal Corporation of Greater Mumbai Lab Technician Job Alert | बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Municipal Corporation of Greater Mumbai Lab Technician Job Alert | बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.