MPSC Technical Services Combine Prelims 2022 Full Length Test Series: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) त्यांच्या अधिकृत वेबसाईट @mpsc.gov.in वर दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अधिसूचना जाहीर केली आहे. या वर्षी MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ही विविध पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी घेण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी परीक्षेच्या वास्तविक स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांना सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही द्वारे उत्तम प्रकारे तयारी करू शकता अशी आम्हाला खात्री आहे. या लेखात बद्दल सर्व माहिती आम्ही प्रदान केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अधिसूचना जाहीर केली आहे. MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ही 17 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. यावर्षी एकूण 378 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार जे या भरती परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी Updated परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमावर आधारित MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series.
Click here for MPSC Technical Services Combine Prelims 2022 Full Length Test Series
Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 07 full length मॉक टेस्ट
सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध
सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
ऑल इंडिया रँक
टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ही 17 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला या सर्व खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार उपलब्ध होतील.
S. No. | Live Date |
MPSC Technical Services Combine Prelims 2022 Mock Test 1 | Available |
MPSC Technical Services Combine Prelims 2022 Mock Test 2 | Available |
MPSC Technical Services Combine Prelims 2022 Mock Test 3 | Available |
MPSC Technical Services Combine Prelims 2022 Mock Test 4 | Available |
MPSC Technical Services Combine Prelims 2022 Mock Test 5 | Available |
MPSC Technical Services Combine Prelims 2022 Mock Test 6 | 1-Dec-2022 |
MPSC Technical Services Combine Prelims 2022 Mock Test 7 | 9-Dec-2022 |
MPSC Technical Services Combine Prelims 2022 Full Length Test Series तुम्हाला फक्त 254.15 रुपयात मिळवा. तुम्ही हा DS15 हा कोड वापरून 15% ऑफ मिळवू शकता. तर आत्ताच भेट द्या.
Also Read:
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक अस्थमा दिन साजरा करतो. या वर्षी जागतिक दमा दिन 7 मे 2024 रोजी…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024 भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024: भारतीय नौदलाने भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…