Categories: Latest PostResult

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर | MPSC State Services Prelims Exam 2020-21 Result Announced

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर | MPSC State Services Prelims Exam 2020-21 Result Announced: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 21 मार्च, 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 चा निकाल दिनांक 06 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. MPSC Maharashtra State Services Prelims Exam 2020-21 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे विभागनिहाय बैठक क्रमांक आणि त्यांच्या नावांची यादी आणि पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. MPSC State Service Pre-Examination 2020-21 Result पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC State Service Pre-Examination 2020-21 Result | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.

  • उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात आला आहे.
  • पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी विहित कालावधीत मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणा-या व परीक्षा शुल्क भरणा-या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
  • प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एस.एम.एस.) कळविण्यात येईल.

MPSC State Service Prelims Exam 2020-21: List of Qualified Candidates | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21: पात्र उमेदवारांची यादी

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व परीक्षार्थींची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक वर करा. एकूण पात्र उमेदवारांची संख्या 3214 असून त्यापैकी पुणे विभागातून सर्वाधिक 1072 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 पात्र उमेदवारांची यादी

MPSC State Service Prelims Exam 2020-21: Cut-off | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21:गुणांची सीमारेषा

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांची सीमारेषा (Cut Off) खालीलप्रमाणे आहे; जे उमेदवार पात्र होऊ शकले नाहीत त्यांनी खचून न जाता आपल्या चुकांचे अवलोकन करून त्या सुधारण पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी लवकरात लवकर अभ्यास सुरु करावा. Adda 247 ची सर्व टीम तुमच्या मदतीला सदैव राहीलच त्यामुळे खचून जाऊ नका आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हा एकदा MPSC State Service Pre-Examination 2020-21 मध्ये सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21:गुणांची सीमारेषा (Cut Off)

FAQs: MPSC State Service Pre-Examination 2020-21 Result

Q1. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल लागला आहे का?

उत्तर: होय. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल 06 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला.

Q2. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल कसा तपासता येईल?

उत्तर: उमेदवार वरील दिलेल्या लिंकवरून MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल तपासू शकतात. 

Q3. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?

उत्तर: MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल 06 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.

Q4. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल कधी जाहीर करेल?

उत्तर: MPSC ने 06 सप्टेंबर 2021 रोजी State Service Pre-Examination 2020-21 निकाल जाहीर केला आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Exam Prime Test Pack
bablu

Recent Posts

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

11 hours ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

12 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…

12 hours ago

Weekly English Vocab 22 to 27 April | Download Free PDF

Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…

13 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा | Important borders between India and neighboring countries

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

13 hours ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

14 hours ago