MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Maharashtra Public Service Commission (MPSC) has conducted the MPSC State Services Prelims Exam 2022 on 21 August 2022. The difficulty level of the MPSC Rajyaseva Paper 2 (CSAT) Exam was moderate. MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 is necessary to get information about which and what type of questions asked in a particular subject. In this article you will get detailed information about MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2, Subject and topic-wise analysis, expected cut-off, good attempts, etc. Also you can download MPSC Rajyaseva Prelims Exam Paper 2 PDF below.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 | |
Category | Exam Analysis |
Exam | MPSC Rajyaseva Prelims 2022 |
Paper | Paper 2 (CSAT) |
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 21 ऑगस्ट 2022 रोजी MPSC राज्यसेवा परीक्षा घेतली. यामध्ये दोन पेपर होते एक सामान्य ज्ञान (GS) व दुसरा CSAT (Civil Service Aptitude Test). MPSC Rajyaseva Exam मधील CSAT पेपरची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती. एकाद्या पेपरची काठीण्य पातळी, पेपर मध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आले होते. एकाद्या विषयात कोणत्या घटकावर प्रश्न विचारले याबद्दलची माहिती घेण्यासाठी पेपर चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2) करणे गरजेचे ठरते. या आधी आपण MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1 चे विश्लेषण केले आहे. आता आज आपण या लेखात MPSC राज्यसेवा 2022 पेपरचे 2 चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2) पाहणार आहे.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: MPSC राज्यसेवा पेपर 2 हा 21 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03 ते 05 या कालावधीत MPSC राज्यसेवा 2022 पेपर 2 परीक्षा पार पडली. या पेपरला सामान्यतः सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT असे म्हणतात. या मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात. MPSC राज्यसेवा 2022 पेपर 2 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे होते.
आज या लेखात आपण MPSC राज्यसेवा पेपर 2 चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) करणार आहे.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Difficulty Level: MPSC राज्यसेवा पेपर 2 ची काठीण्य एकूणच काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची असून विषयानुसार काठीण्य पातळी खालीलप्रमाणे आहे. MPSC राज्यसेवा पेपर 2 (MPSC Rajyaseva Exam Analysis) मधील प्रश्न मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत उपलब्ध होते.
अनु.क्र. | विषयाचे नाव | प्रश्न संख्या | काठीण्य पातळी |
01 | उताऱ्यांचे आकलन (द्विभाषिक) (Bilangual) | 40 (8 उतारे) | मध्यम |
02 | उताऱ्यांचे आकलन (मराठी) | 5 (1 उतारा) | सोपे |
03 | उताऱ्यांचे आकलन (इंग्लिश) | 5 (1 उतारा) | मध्यम |
04 | गणित व बुद्धिमत्ता | 15 | सोपे-मध्यम |
05 | तार्किक क्षमता | 10 | मध्यम ते कठीण |
06 | निर्णय क्षमता | 5 | मध्यम |
एकूण | 80 | सोपे-मध्यम |
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Good Attempts: MPSC राज्यसेवा पेपर 2 (CSAT) साठी good attempts हे 70-72 आहेत. Good Attempts म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा काट ऑफ सहज पार करू शकतो. दोन्ही पेपरचे good attempts खालील तक्त्यात दिले आहे.
Paper | Good Attempts |
Paper 1 | 85-90 |
Paper 2 | 70-72 |
Total | 155-162 |
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Expected Cut-off: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी पेपर दोन्ही पेपर मिळून Expected Cut-off 120 + आहे. CSAT आता Qualifying in Nature असल्याने पेपर 1 चा कट ऑफ महत्वाचा आहे. CSAT अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी किमान 33% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Subject-Wise Analysis: MPSC राज्यसेवा पेपर 2, 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या पेपर मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित व बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय होते. या सर्व विषयाचे घटकाप्रमाणे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) दिले खाली दिले आहेत.
MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – द्विभाषिक मध्ये खालील विषयांवर उतारे होते.
MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – मराठी मध्ये खालील विषयांवर उतारा होता.
MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – मराठी मध्ये खालील विषयांवर उतारा होता.
MPSC राज्यसेवा पेपर 2, गणित मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
MPSC राज्यसेवा पेपर 1, तार्किक व निर्णय क्षमता मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
MPSC Rajyaseva Paper 2 Question Paper PDF: 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेला MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पेपर 2 PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC Rajyaseva Paper 2 Question Paper PDF
Q.1 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?
उत्तर: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.
Q.2 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती आहे?
उत्तर: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 80 आहे.
Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 परीक्षेचा कालावधी किती आहे?
Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 चा कालावधी 2.00 तास आहे.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | https:/mpsc.gov.in/ |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2 Difficulty level was of moderate nature.
The total number of questions in MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2 is 80
Duration of MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2 is 2.00 hours.
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…