Table of Contents
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 Download Question Paper PDF, In this article you will get detailed information about MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1, Subject wise exam analysis for MPSC Rajyaseva 2021-22 Paper 1 in detail.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 | |
Category | Exam Analysis |
Exam | MPSC Rajyaseva Prelims 2021-22 |
Paper | Paper 2 (CSAT) |
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 23 जानेवारी 2022 रोजी MPSC राज्यसेवा परीक्षा घेतली. यामध्ये दोन पेपर होते एक सामान्य ज्ञान (GS) व दुसरा CSAT ला सामान्यतः Civil Service Aptitude Test असे म्हणतात. पेपरचे विश्लेषण का गरजेचे असते? एकाद्या पेपरची काठीण्य पातळी, पेपर मध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आले होते. एकाद्या विषयात कोणत्या घटकावर प्रश्न विचारले याबद्दलची माहिती घेण्यासाठी पेपर चे विश्लेषण करणे गरजेचे ठरते. या आधी आपण MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1 चे विश्लेषण केले आहे. आता आज आपण या लेखात MPSC राज्यसेवा 2022 पेपरचे 2 चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2) पाहणार आहे.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 Download Question Paper PDF | MPSC राज्यसेवा पेपर 2 विश्लेषण
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: MPSC राज्यसेवा पेपर 2 हा 23 जानेवारी 2022 ला दुपारी 03 ते 05 या कालावधीत MPSC राज्यसेवा 2021 पेपर 2 परीक्षा पार पडली. या पेपरला सामान्यतः सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT असे म्हणतात. या मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात. MPSC राज्यसेवा 2021 पेपर 2 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे होते.
- एकूण प्रश्न – 80
- एकूण गुण – 200
- निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
- वेळ – 2 तास
आज या लेखात आपण MPSC राज्यसेवा पेपर 2 चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) करणार आहे.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1 चे विश्लेषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Difficulty Level | MPSC राज्यसेवा पेपर 2 विश्लेषण: काठीण्य पातळी
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Difficulty Level: MPSC राज्यसेवा पेपर 2 ची काठीण्य एकूणच काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची असून विषयानुसार काठीण्य पातळी खालीलप्रमाणे आहे. MPSC राज्यसेवा पेपर 2 (MPSC Rajyaseva Exam Analysis) मधील प्रश्न मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत उपलब्ध होते.
अनु.क्र. | विषयाचे नाव | प्रश्न संख्या | काठीण्य पातळी |
01 | उताऱ्यांचे आकलन (द्विभाषिक)
(Bilangual) |
40 (8 उतारे) | मध्यम |
02 | उताऱ्यांचे आकलन (मराठी) | 5 (1 उतारा) | सोपे |
03 | उताऱ्यांचे आकलन (इंग्लिश) | 5 (1 उतारा) | मध्यम |
04 | गणित व बुद्धिमत्ता | 15 | सोपे-मध्यम |
05 | तार्किक क्षमता | 10 | मध्यम ते कठीण |
06 | निर्णय क्षमता | 5 | मध्यम |
एकूण | 80 | सोपे-मध्यम |
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Good Attempts
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Good Attempts: MPSC राज्यसेवा पेपर 2(CSAT) साठी good attempts हे 70-75 आहेत. दोन्ही पेपरचे good attempts खालील तक्त्यात दिले आहे.
Paper | Good Attempts |
Paper 1 | 80-88 |
Paper 2 | 70-75 |
Total | 150-163 |
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Expected Cut off | MPSC राज्यसेवा पेपर 1 विश्लेषण: अंदाजे कट ऑफ
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Expected Cut off: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 साठी पेपर 2 Expected Cut off हा 130-135 आहे.
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Subject-Wise Analysis | MPSC राज्यसेवा पेपर 2 चे विषयानुरुप विश्लेषण
MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Subject-Wise Analysis: MPSC राज्यसेवा पेपर 2, 23 जानेवारी रोजी झालेल्या पेपर मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित व बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय होते. या सर्व विषयाचे घटकाप्रमाणे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) दिले खाली दिले आहेत.
उताऱ्यांचे आकलन – द्विभाषिक (Bilangual Passage)
MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – द्विभाषिक मध्ये खालील विषयांवर उतारे होते.
- पुरातत्वशास्त्र (Archaeology) – (5 प्रश्न)
- 2030 मध्ये 40 टक्के पणे तुटवडा (40% water shortage by 2030) – (5 प्रश्न)
- लोकसंख्या वृद्धी (Population Growth) – (5 प्रश्न)
- भारतातील संघीय वित्त व्यवस्था (Federal Finance in India) – (5 प्रश्न)
- प्रकाशीय वर्णपट (The Specturm of light) – (5 प्रश्न)
- जीवनसत्वे (Vitamins) – (5 प्रश्न)
- रसायनशास्त्रीय उतरा (Passage based on Chemistory) – (5 प्रश्न)
- समाजवाद व संघराज्यवाद (Socialism and Federalism) – (5 प्रश्न)
उताऱ्यांचे आकलन – मराठी (Marathi Passage)
MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – मराठी मध्ये खालील विषयांवर उतारा होता.
- नैतिक जीवन – (5 प्रश्न)
उताऱ्यांचे आकलन – इंग्लिश (English Passage)
MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – मराठी मध्ये खालील विषयांवर उतारा होता.
- Passage on Tiziano (his drawing hobby)
गणित व बुद्धिमत्ता (Math and Reasoning)
MPSC राज्यसेवा पेपर 2, गणित मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
- गुणोत्तर व प्रमाण (2 प्रश्न)
- बैठक व्यवस्था (1 प्रश्न)
- कोडी (3 प्रश्न)
- संबंध (1 प्रश्न)
- Probablity (1 प्रश्न)
- नातेसंबंध (1 प्रश्न)
- आलेखावरील प्रश्न (1 प्रश्न)
- दिशा (1 प्रश्न)
- मुलभूत गणितीय क्रिया (2 प्रश्न)
- वय (1 प्रश्न)
- काळ – काम (1 प्रश्न)
तार्किक व निर्णय क्षमता
MPSC राज्यसेवा पेपर 1, तार्किक व निर्णय क्षमता मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
- तार्किक क्षमता (10 प्रश्न)
- निर्णय क्षमता (5 प्रश्न)
MPSC Rajyaseva Paper 2 Question Paper PDF | MPSC राज्यसेवा पेपर 2 PDF
MPSC Rajyaseva Paper 1 Question Paper PDF: 23 जानेवारी 2022 रोजी झालेला MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चा पेपर 2 PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC Rajyaseva Paper 2 Question Paper PDF
FAQs MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2
Q.1 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?
उत्तर: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.
Q.2 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती आहे?
उत्तर: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 100 आहे.
Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 परीक्षेचा कालावधी किती आहे?
Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 चा कालावधी 2.00 तास आहे.
Q4. असेच महत्वपूर्ण लेख मला कुठे वाचायला मिळतील?
Ans. Adda 247 मराठीच्या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण लेख वाचायला मिळतील.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
