Categories: Latest PostResult

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 PSI पदासाठीचा निकाल जाहीर | MPSC Group B PSI Combine Prelims Result 2020 Out

MPSC Group B PSI Combine Prelims Result 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक (PSI Prelims Result) पदासाठीचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. MPSC Group B Combine Prelims Exam 2020 मध्ये PSI पदासाठी उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे विभागनिहाय बैठक क्रमांक आणि त्यांच्या नावांची यादी आणि पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा (PSI Prelims Cut Off) आयोगाच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे या लेखात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

MPSC Group B PSI Combine Prelims Exam Result | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 PSI पदासाठीचा निकाल जाहीर

MPSC Group B Combine Prelims PSI Exam Result 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 घेण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे या लेखात pdf फॉरमॅट मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

MPSC Group B PSI Combine Prelims Exam 2020 Result Notification

MPSC Grp B Combine Prelims Exam PSI Result Important Dates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा PSI पदासाठीचा निकालाबाबत महत्वाच्या तारखा

MPSC Grp B Combine Prelims Exam PSI Result Important Dates: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आली होती. या भरती बाबतच्या इतर मजत्वाच्या तारखा खाली तक्त्यात देण्यात आले आहे

MPSC Group B Combine Prelims Exam Date/ संयुक्त पूर्व परीक्षा 2020 4 सप्टेंबर, 2021
MPSC Group B Combine Prelims Result for ASO 30 नोव्हेंबर 2021
MPSC Group B Combine Prelims Result for PSI 3 डिसेंबर 2021
MPSC Group B Combine Prelims Result for STI 1 डिसेंबर 2021
MPSC Group B Combine Mains Exam Paper 1 22 जानेवारी, 2022
MPSC Grp B ASO Paper 2 Mains Exam Date 05 फेब्रुवारी, 2022
MPSC Grp B PSI Paper 2 Mains Exam Date 29 जानेवारी, 2022
MPSC Grp B STI Paper 2 Mains Exam Date 12 फेब्रुवारी, 2022

MPSC Group B PSI Combine Prelims Exam 2020: List of Qualified Candidates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020: PSI पात्र उमेदवारांची यादी

MPSC Group B PSI Combine Prelims Exam 2020: List of Qualified Candidates: प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अहर्ताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1 दिनांक 22 जानेवारी, 2022 व पेपर क्र. 2 दिनांक 29 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीन आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील. MPSC गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण होऊन PSI मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व परीक्षार्थींची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक वर करा.

MPSC Grp B PSI Combine Prelims Result 2020: List of Qualified Candidates

MPSC Grp B Prelims Exam 2020: PSI Cut-off | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020: PSI गुणांची सीमारेषा

MPSC Grp B Prelims Exam 2020 PSI Cut-off: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 PSI पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांची सीमारेषा (PSI Cut Off) खालीलप्रमाणे आहे; जे उमेदवार पात्र होऊ शकले नाहीत त्यांनी खचून न जाता आपल्या चुकांचे अवलोकन करून त्या चुका पुढील परीक्षेत नाही होणार या दृष्टीने पुढच्या परीक्षेसाठी परीक्षेसाठी लवकरात लवकर अभ्यास सुरु करावा. Adda247 मराठीची सर्व टीम तुमच्या मदतीला सदैव राहीलच त्यामुळे खचून जाऊ नका आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हा एकदा MPSC Group B Combine Prelims Exam 2020 PSI पदासाठी सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.

MPSC Group B PSI Combine Prelims Exam Cut Off

MPSC Group B PSI Combine Prelims Exam Cut Off

Also Check,

MPSC Group B ASO Combine Prelims Result 2020 Out

MPSC Group B ASO Prelims Cut Off 2020

MPSC Group B STI Combine Prelims Result 2020 Out

MPSC Group B STI Prelims Cut Off 2020

FAQs: MPSC Group B Combine Exam 2020 PSI Result

Q1. MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 PSI चा निकाल लागला आहे का?

उत्तर: होय. Grp B Combine Prelims Exam 2020 PSI चा निकाल 3 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला.

Q2. MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 PSI चा निकाल कसा तपासता येईल?

उत्तर: उमेदवार वरील दिलेल्या लिंकवरून MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 PSI चा निकाल तपासू शकतात. 

Q3. MPSC Grp B PSI Prelims Exam चा Cut Off कुठे पाहायला मिळेल?

उत्तर: MPSC Grp B PSI Prelims Exam चा Cut Off वरील लेखात देण्यात आले आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC 2021-22 – संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब

FAQs

Has MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 Result out for PSI Post

Yes MPSC has released the result of MPSC Group B PSI Combine Prelims exam 2020

How to check MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 PSI result?

Candidates can check the result of MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 PSI from the link given above

Where can I see the cut off of MPSC Grp B PSI Prelims Exam?

Cut Off of MPSC Grp B PSI Prelims Exam is given in the above article.

Deepak Ingale

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 27 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

10 hours ago

Top 05 Current Affairs of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…

12 hours ago

टॉप 20 अंकगणित MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | डाउनलोड फ्री PDF

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

13 hours ago

World Day for Safety and Health at Work 2024 | कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस 2024

कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…

13 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. Which among the following functions is not done by the Indian President? (a) Appointment…

14 hours ago

Top 20 Arithmetic MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Arithmetic…

14 hours ago