Marathi govt jobs   »   MPSC Civil Services 2023   »   MPSC Civil Services Vacancy 2023

MPSC Civil Services Vacancy 2023 Increased, Check Postwise Vacancy | MPSC राजपत्रित नागरी सेवा रिक्त पदसंख्येत वाढ

Table of Contents

MPSC Civil Services Vacancy 2023 Increased

MPSC Civil Services Vacancy 2023: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the Corrigendum for MPSC Civil Services Vacancy 2023. As per the corrigendum now total of 1098 vacancies are going to be filled through MPSC Civil Services 2023. In this article, we have provided updated Post-wise and Category-wise MPSC Civil Services Vacancy 2023.

MPSC Civil Services Vacancy 2023: Overview

MPSC Civil Services Exam 2023 is announced for 681 1098 Various Gazetted Group A and Group B Posts. Get an overview of MPSC Civil Services Vacancy 2023 in the table below.

MPSC Civil Services Vacancy 2023: Overview
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Civil Services Combined Prelims Exam 2023
MPSC Civil Services Vacancy 681

1098

Post  Various Gazetted Group A and Group B Posts.
Official Website mpsconline.gov.in

MPSC Civil Services Vacancy 2023 Increased | MPSC राजपत्रित नागरी सेवा 2023 रिक्त पदसंख्येत वाढ

MPSC Civil Services Vacancy 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 23 मार्च 2023 रोजी MPSC Civil Services Vacancy 2023 मध्ये वाढ करण्यात आल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे MPSC Civil Services Vacancy 2023 वाढली असून आता MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2023 अंतर्गत एकूण 681 1098 रिक्त पदे भरल्या जाणार आहे. याआधी 17 मार्च 2023 रोजी 08 जागा वाढल्याचे जाहीर करण्यात आले होते. या लेखात खाली पदनिहाय आणि श्रेणीनिहाय MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2023 मधील रिक्त पदांचा (MPSC Civil Services Vacancy 2023) सविस्तर तपशील दिला आहे.

MPSC Civil Services Combined Prelims Exam Notification 2023 | MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना

MPSC Civil Services Combined Prelims Exam Notification 2023 PDF: सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा गट-अ व गट-ब), पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अव गट-ब), सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब), अन्न व नागरी विभाग (निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब) आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब) या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. MPSC Civil Services Combined Prelims Exam 2023 बद्दल तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Civil Services Vacancy 2023
Adda247 Marathi Application

MPSC Civil Services 2023 Combined Prelims Notification pdf

MPSC Civil Services Vacancy 2023 | MPSC राजपत्रित नागरी सेवा रिक्त पदाचा तपशील

MPSC Civil Services Vacancy 2023: 23 ऑगस्ट 2023 च्या शुध्दीपत्रकानुसार आता MPSC Civil Services 2023 अंतर्गत एकूण 1098 पदांची भरती केल्या जाणार आहे. पदानुसार आणि संवर्ग नुसार रिक्त पदाचा तपशील (MPSC Civil Services Vacancy 2023) खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

Sr. No. Post Name Vacancy (As on 24 February 2023 Vacancy (As on 17 March 2023 Vacancy (As on 23 August 2023
1 सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा गट-अ व गट-ब) 295 295 303
2 पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब) 130 130 495
3 सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब) 15 15 15
4 निरीक्षक वैध मापन शास्त्र, गट ब 39 39 83
5 अन्न औषध व प्रशासकीय सेवा 194 202 202
Total (एकूण) 681 681 1098

23 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झालेले शुद्धिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Civil Services 2023 Corrigendum (23 August 2023)

MPSC Civil Services Exam 2023 द्वारे 1098 रिक्त पदांची भरती होणार असून MPSC Civil Services Vacancy 2023 मधील विवीध संवर्गातील आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील खाली प्रदान करण्यात आला आहे.

MPSC Civil Services Vacancy of Deputy Collector (उपजिल्हाधिकारी)

Deputy Collector (उपजिल्हाधिकारी) च्या एकूण 09 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 2 2 2 1 1 8 1 9
सर्वसाधारण 1 1 1 1 1 5 1 6
महिला 1 1 1 3 3
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Assistant Commissioner of State Taxation (सहायक राज्यकर आयुक्त)

Assistant Commissioner of State Taxation (सहायक राज्यकर आयुक्त) च्या एकूण 12 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 1 1 2 1 5 7 12
सर्वसाधारण 1 1 1 1 3 5 9
महिला 1 2 2 3
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Block Development Office (गट विकास अधिकारी)

Block Development Office (गट विकास अधिकारी) च्या एकूण 36 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 5 3 1 1 9 1 3 23 13 36
सर्वसाधारण 3 2 1 1 6 1 2 16 8 24
महिला 2 1 3 1 7 4 11
खेळाडू 1 1
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Assistant Director, Maharashtra Finance & Accounts (सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा)

Assistant Director, Maharashtra Finance & Accounts (सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा) च्या एकूण 41 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 2 1 1 1 1 7 1 5 19 22 41
सर्वसाधारण 1 1 1 1 1 4 1 3 13 14 27
महिला 1 2 2 5 7 12
खेळाडू 1 1 1 2
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Assistant Labor Commissioner (सहायक कामगार आयुक्त)

Assistant Labor Commissioner (सहायक कामगार आयुक्त) पदाच्या एकूण 1 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 1 1
सर्वसाधारण 1 1
महिला
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Rajyaseva Vacancy of Assistant Regional Transport Officer (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी)

Assistant Regional Transport Officer (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी) चे एकूण 51 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 6 4 1 2 1 11 1 5 31 20 51
सर्वसाधारण 4 3 1 1 1 7 1 3 21 13 34
महिला 2 1 1 3 2 9 6 15
खेळाडू 1 1 2
दिव्यांग
अनाथ 1

MPSC Rajyaseva Vacancy of Assistant Commissioner, DMA Maharashtra (सहायक आयुक्त, गट अ)

Assistant Commissioner, (सहायक आयुक्त, गट अ, नगर पालिका) चे एकूण 7 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 1 1 2 4 3 7
सर्वसाधारण 1 1 2 4 2 6
महिला 1 1
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Rajyaseva Vacancy of Assistant Commissioner, Skill Develpment and Employement Department  (सहायक आयुक्त, गट अ)

Assistant Commissioner, (सहायक आयुक्त, गट अ,) चे एकूण 2 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 1 1 2
सर्वसाधारण 1 1 2
महिला
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Section Officer in Ministry Department (मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी)

Section Officer in Ministry Department (मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी) च्या एकूण 17 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 3 1 1 4 2 11 6 17
सर्वसाधारण 2 1 1 3 1 8 3 11
महिला 1 1 1 3 2 5
खेळाडू 1 1
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of MPSC Section Officer (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष अधिकारी)

MPSC Section Officer (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष अधिकारी) च्या एकूण 1 रिक्त पद आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 1 1
सर्वसाधारण 1 1
महिला
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Rajyaseva Vacancy of Assistant Block Development Officer (सहायक गटविकास अधिकारी)

Assistant Block Development Officer (सहायक गटविकास अधिकारी) च्या एकूण 50 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 7 1 2 1 4 1 8 5 29 21 50
सर्वसाधारण 5 1 1 1 3 1 6 3 21 14 35
महिला 2 1 1 2 2 8 6 14
खेळाडू 1 1
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Chief Officer (मुख्याधिकारी गट ब)

Chief Officer (मुख्याधिकारी गट ब) च्या एकूण 48 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 7 5 1 1 1 4 19 29 48
सर्वसाधारण 5 3 1 1 1 3 14 19 33
महिला 2 2 1 5 9 14
खेळाडू 1 1
दिव्यांग 1
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Deputy Superintendent Land Records (उपअधीक्षक भूमी अभिलेख)

Deputy Superintendent Land Records (उपअधीक्षक भूमी अभिलेख) संवर्गातील एकूण 09 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 2 1 4 1 8 1 9
सर्वसाधारण 1 1 3 5 1 5
महिला 1 1 1 3 4
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Deputy Superintendent, State Excise (उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क)

Deputy Superintendent, State Excise (उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क) च्या एकूण 09 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 2 1 4 1 8 1 9
सर्वसाधारण 1 3 4 5
महिला 1 1 1 1 4 1 4
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Officer (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी)

Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Officer (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी) च्या एकूण 11 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 4 1 2 1 1 9 2 11
सर्वसाधारण 3 1 2 1 1 8 2 10
महिला 1 1 1
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Industry Officer – Technical (उद्योग अधिकारी – तांत्रिक)

Industry Officer – Technical (उद्योग अधिकारी – तांत्रिक) च्या एकूण 4 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 1 1 1 3 1 4
सर्वसाधारण 1 1 1 3 1  1
महिला
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Assistant Executive Engineer (Civil) (सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य))

Assistant Executive Engineer (Civil) (सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)) च्या एकूण 89 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 12 7 2 2 3 2 17 2 9 56 33 89
सर्वसाधारण 7 5 1 1 2 1 11 1 6 35 21 56
महिला 4 2 1 1 1 1 5 1 3 19 10 29
खेळाडू 1 1 12 2 4
दिव्यांग 04
अनाथ 01

MPSC Civil Services Vacancy of Assistant Engineer Grade 1 (Civil) (सहायक अभियंता श्रेणी 1 (स्थापत्य))

Assistant Engineer Grade 1 (Civil) (सहायक अभियंता श्रेणी 1 (स्थापत्य)) च्या एकूण 21 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 3 2 1 1 1 2 1 2 13 8 21
सर्वसाधारण 2 1 1 1 1 1 1 1 9 5 14
महिला 1 1 1 1 4 3 6
खेळाडू 1
दिव्यांग 1
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Assistant Executive Engineer (Civil) Group – A) (सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ)

Assistant Executive Engineer (Civil) Group – A) (सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ) च्या एकूण 10 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 1 1 1 2 1 6 4 10
सर्वसाधारण 1 1 1 1 1 5 3 8
महिला 1 1 1
खेळाडू
दिव्यांग 1
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Assistant Executive Engineer (Civil) Group – B) (सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – ब, मृद व जलसंधारण विभाग)

Assistant Executive Engineer (Civil) Group – B) (सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – ब) च्या एकूण 10 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 3 1 1 5 5 10
सर्वसाधारण 2 1 1 4 3 7
महिला 1 1 2 3
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Assistant Executive Engineer (Civil)) (सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्रेणी 2, सार्वजनिक बांधकाम विभाग)

Assistant Executive Engineer (Civil) Group – B) (सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – ब) च्या एकूण 301 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 45 8 9 5 3 88 6 30 194 107 301
सर्वसाधारण 29 6 6 3 2 58 4 19 127 70 197
महिला 14 2 3 2 1 26 2 9 59 32 91
खेळाडू 2 4 2 8 5 13
दिव्यांग एकूण 03 पदे
अनाथ एकूण 03 पदे

MPSC Civil Services Vacancy of Assistant Engineer Grade-II (Electrical) (सहायक अभियंता श्रेणी-2 (विद्युत)

Assistant Engineer Grade-II (Electrical) (सहायक अभियंता श्रेणी-2 (विद्युत) च्या एकूण 15 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 3 2 1 1 1 2 11 4 15
सर्वसाधारण 2 1 1 1 1 1 8 3 11
महिला 1 1 1 3 1 4
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

MPSC Civil Services Vacancy of Inspector, Valid Metrology, Group-B (निरीक्षक, वैध मापन शास्त्र, गट-ब)

Inspector, Valid Metrology, Group-B (निरीक्षक, वैध मापन शास्त्र, गट-ब) च्या एकूण 83 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 14 9 2 3 2 1 12 8 51 32 83
सर्वसाधारण 9 6 1 2 1 1 8 6 34 20 54
महिला 4 3 1 1 1 3 2 15 10 25
खेळाडू 1 1 2 2 4
दिव्यांग एकूण 1 पद
अनाथ एकूण 1 पद

MPSC Civil Services Vacancy of Food Safety Officer Group-B (अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब)

Food Safety Officer Group-B (अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब) च्या एकूण 194 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 21 13 8 5 5 3 34 4 19 112 82 194
सर्वसाधारण 14 8 6 3 4 2 22 3 12 74 53 127
महिला 6 4 2 2 1 1 10 1 6 33 25 58
खेळाडू 1 1 2 1 5 4 9
दिव्यांग 8
अनाथ 2

MPSC Civil Services Vacancy of Assistant Commissioner, Group A, Food and Drug Administration (सहायक आयुक्त, गट अ)

Assistant Commissioner, Group A, Food and Drug Administration (सहायक आयुक्त, गट अ) च्या एकूण 8 रिक्त पदे आहेत. प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग अ. जा अ. ज वि. जा (अ) भ. ज. (ब) भ. ज. (क) भ. ज. (ड) इ. मा. व. वि. मा. प्र. आ.दु. घ. एकूण आरक्षित पदे अराखीव पदे एकूण पदे
पदसंख्या 1 1 1 1 1 1 6 2 8
सर्वसाधारण 1 1 1 1 1 1 6 1 7
महिला 1 1
खेळाडू
दिव्यांग
अनाथ

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

adda247

Other Blogs Related to MPSC Rajyaseva Exam

Other Blogs Related to MPSC Technical Services Exam

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Civil Services 2023 Test Series
MPSC Civil Services 2023 Test Series

Sharing is caring!

FAQs

How many MPSC Civil Services Vacancy 2023 increased? 

MPSC Civil Services Vacancy 2023 increased by 08

Now what is the total MPSC Civil Services Vacancy 2023?

Now, there are 681 MPSC Civil Services Vacancy 2023

What are the total number of posts of Deputy Collector?

There is a total of 09 posts of Deputy Collector.

What are the total number of posts of Food Safety Officer?

There is a total of 194 posts of Food Safety Officer