MPSC Group B ASO Combine Prelims Result 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 सहायक कक्ष अधिकारी (ASO Prelims Result) पदासाठीचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. MPSC Group B Combine Prelims Exam 2020 मध्ये ASO पदासाठी उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे विभागनिहाय बैठक क्रमांक आणि त्यांच्या नावांची यादी आणि पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा (ASO Prelims Cut Off) आयोगाच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे या लेखात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
MPSC Group B Combine Prelims ASO Exam Result 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 घेण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेमधून सहायक कक्ष अधिकारी पदासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे या लेखात pdf फॉरमॅट मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
MPSC Group B ASO Combine Prelims Exam 2020 Result Notification
MPSC Grp B Combine Prelims Exam ASO Result Important Dates: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आली होती. या भरती बाबतच्या इतर मजत्वाच्या तारखा खाली तक्त्यात देण्यात आले आहे
MPSC Group B Combine Prelims Exam Date/ संयुक्त पूर्व परीक्षा 2020 | 4 सप्टेंबर, 2021 |
MPSC Group B Combine Prelims Result for ASO | 30 नोव्हेंबर 2021 |
MPSC Group B Combine Prelims Result for PSI | लवकरच जाहीर करण्यात येईल |
MPSC Group B Combine Prelims Result for STI | लवकरच जाहीर करण्यात येईल |
MPSC Group B Combine Mains Exam Paper 1 | 22 जानेवारी, 2022 |
MPSC Grp B ASO Paper 2 Mains Exam Date | 05 फेब्रुवारी, 2022 |
MPSC Grp B PSI Paper 2 Mains Exam Date | 29 जानेवारी, 2022 |
MPSC Grp B STI Paper 2 Mains Exam Date | 12 फेब्रुवारी, 2022 |
MPSC Group B ASO Combine Prelims Exam 2020: List of Qualified Candidates: प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अहर्ताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1 दिनांक 22 जानेवारी, 2022 व पेपर क्र. 2 दिनांक 5 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीन आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील. MPSC गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण होऊन ASO मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व परीक्षार्थींची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक वर करा.
MPSC Grp B ASO Combine Prelims Result 2020: List of Qualified Candidates
MPSC Grp B Prelims Exam 2020: ASO Cut-off: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ASO पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांची सीमारेषा (ASO Cut Off) खालीलप्रमाणे आहे; जे उमेदवार पात्र होऊ शकले नाहीत त्यांनी खचून न जाता आपल्या चुकांचे अवलोकन करून त्या चुका पुढील परीक्षेत नाही होणार या दृष्टीने पुढच्या परीक्षेसाठी परीक्षेसाठी लवकरात लवकर अभ्यास सुरु करावा. Adda247 मराठीची सर्व टीम तुमच्या मदतीला सदैव राहीलच त्यामुळे खचून जाऊ नका आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हा एकदा MPSC Group B Combine Prelims Exam 2020 ASO पदासाठी सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.
MPSC-Group-B-ASO-Combine-Prelims-Exam-Cut-Off
Also Check,
MPSC Group B STI Combine Prelims Result 2020 Out
MPSC Group B STI Prelims Cut Off 2020
Q1. MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 ASO चा निकाल लागला आहे का?
उत्तर: होय. Grp B Combine Prelims Exam 2020 ASO चा निकाल 30 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला.
Q2. MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 ASO चा निकाल कसा तपासता येईल?
उत्तर: उमेदवार वरील दिलेल्या लिंकवरून MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 ASO चा निकाल तपासू शकतात.
Q3. MPSC Grp B ASO Prelims Exam चा Cut Off कुठे पाहायला मिळेल?
उत्तर: MPSC Grp B ASO Prelims Exam चा Cut Off वरील लेखात देण्यात आले आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
Yes MPSC has released the result of MPSC Group B ASO Combine Prelims exam 2020
Candidates can check the result of MPSC Grp B Combine Prelims Exam 2020 ASO from the link given above
Cut Off of MPSC Grp B ASO Prelims Exam is given in the above article.
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…
आंतरराष्ट्रीय बातम्या: सोलोमन बेटांनी चीन समर्थक नेते जेरेमिया मानेले यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. बँकिंग बातम्या: RBI ने नियामक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
प्रधानमंत्री जन धन योजना Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment 2024…
डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी SSC CHSL भरती…