महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. MPSC राज्यसेवा, MPSC Group B, MPSC Group C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोस्ट ऑफिस, आरोग्य विभाग, वन विभाग, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक उमेदवार हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात.
MPSC संयुक्त ही दोन गटांची होते Group B- (गट-ब) आणि Group C- (गट-क) ज्या खालील पदांसाठी घेतली जाते.
Group B- (गट-ब) सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector)
Group C- (गट-क) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub Inspector), विक्रीकर विभागातील कर सहायक (Tax Assistant) आणि लिपिक टंकलेखक (Clerk-Typist)
तर या दोन्ही परीक्षांसाठी MISSION MPSC Combined | Foundation batch in Marathi 14 जून पासून सुरु करण्यात अली आहे ज्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
मिशन MPSC त्रिशूल बॅच
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असून सध्याच्या महामारीच्या काळात गट ब व गट क संवर्गातील परीक्षांची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. मिशन MPSC त्रिशूल बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरणार आहे.
येथेअभ्यास योजना तपासा
बॅच प्रारंभ : 14-June-2021
बॅचची वेळ : 12:00 PM ते 02:00 PM & 04:00 PM ते 06:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार
कोर्स हायलाइट्स:
परीक्षा: MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा 2021-2022
कोर्स भाषा
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
शिक्षकांबद्दल माहिती
वैधता : 12 महिने
* लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला मेल मिळेल.
* आपल्याला 48 कामकाजाच्या तासात रेकॉर्ड केलेले व्हिडिओ दुवे मिळतील.
* कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)
आंतरराष्ट्रीय बातम्या स्कॉटलंड: राजकीय गोंधळ आणि स्कॉटिश ग्रीन्ससोबत युती तुटल्यामुळे हमजा युसुफ यांनी स्कॉटिश फर्स्ट मिनिस्टर म्हणून राजीनामा दिला. श्रीलंका:…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 30 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
भारताच्या शास्त्रीय भाषा भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक…
Question of the Day (Arithmetic) Q. A and B together can do a piece of work in 9 days. If…
Emperor Ashoka In Marathi: अशोक मौर्य (Emperor Ashoka In Marathi), मौर्य वंशाचे तिसरे राज्य, प्राचीन काळातील सर्वात प्राचीन राजवंश, जगप्रसिद्ध…
महावितरण भरती 2024 महावितरण भरती 2024: महावितरणने दि. 26 एप्रिल 2024 रोजी शुद्धिपत्रक जारी करून महावितरण भरती 2024 साठी SEBC…