Global Wind Day 2021: 15 June I जागतिक वायू दिवस: 15 जून

जागतिक वायू दिवस: 15 जून

पवन उर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक वायू दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन उर्जा परिषदे(GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.

आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्था (IRENA) च्या मते, पवन ऊर्जा ही जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांपैकी एक आहे.भारत 2021-25 दरम्यान 20GW पवन उर्जेची स्थापना करणार आहे. सद्यस्थितीत भारतामध्ये एकूण स्थापित पवनउर्जेची क्षमता 38.7878 GW आहे. सर्वाधिक स्थापित पवनउर्जा क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • जागतिक पवन उर्जा परिषदे(GWEC) मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम
  • स्थापना : 2005

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Tejaswini

Recent Posts

साप्ताहिक चालू घडामोडी, 22 – 27 एप्रिल 2024, महाराष्ट्र राज्य विशिष्ट आणि देश व विदेश विशिष्ट PDFs डाउनलोड करा

साप्ताहिक चालू घडामोडी: या लेखात महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध श्रेणींवर आधारित नवीनतम चालू घडामोडी मिळवा. हे साप्ताहिक चालू घडामोडी MPSC,…

24 mins ago

तुम्हाला “अनघ” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

1 hour ago

Do you know the meaning of Burnish? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

2 hours ago

साप्ताहिक चालू घडामोडी थोडक्यात (22 ते 28 एप्रिल 2024)

राष्ट्रीय बातम्या • 2550 वा भगवान महावीर निर्वाण महोत्सव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 वे तीर्थंकर, भगवान महावीर यांच्या शिकवणीचा…

2 hours ago

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

23 hours ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

24 hours ago