म्हाडा भरती 2021: 565 पदांसाठी अर्ज करा | MHADA Recruitment 2021: Apply for 565 Posts: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), ने विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे MHADA Recruitment 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, इच्छुक MHADA Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
MHADA Recruitment 2021 | म्हाडा भरती 2021: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), ने 16 सप्टेंबर 2021 रोजी Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Administrative Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil), Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer, इ पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे आणि 17 सप्टेंबर 2021 सकाळी 11 वाजल्या पासून ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय होईल. या लेखात, MHADA Recruitment 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.
MHADA Recruitment 2021 Notification | म्हाडा भरती 2021 अधिसूचना: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), ने 17 सप्टेंबर रोजी अधिसूचना जाहीर केली आहे ज्याची PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून पाहू शकता. कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्यला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल.
MHADA Recruitment 2021 अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MHADA Recruitment 2021: Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.
MHADA Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 21 ऑक्टोबर 2021 |
MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख (Last Date to pay the Exam fee) | 22 ऑक्टोबर 2021 |
प्रवेशपत्र (Admit Card) | 22 जानेवारी 2022 |
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date) |
31 जानेवारी 2022 ते 03 फेब्रुवारी 2022 07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 |
MHADA Recruitment 2021: Vacancies: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), मुंबई ने खालील पदांसाठी एकूण 565 जागा जाहीर केल्या आहेत. तक्त्यात खाली दिलेल्या पोस्टनिहाय रिक्त जागा तपासा.
Sr. No | Post / पदाचे नाव | No of Vacancies / रिक्त पदांची संख्या |
1 | कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) | 13 |
2 | उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil) | 13 |
3 | मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, | 2 |
4 | सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), | 30 |
5 | सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, | 2 |
6 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), | 119 |
7 | कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, | 6 |
8 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, | 44 |
9 | सहायक / Assistant, | 18 |
10 | वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, | 73 |
11 | कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, | 207 |
12 | लघुटंकलेखक / Shorthand writer, | 20 |
13 | भूमापक / Surveyor, | 11 |
14 | अनुरेखक / Tracer | 7 |
Total / एकूण | 565 |
MHADA Recruitment 2021 Eligibility Criteria: MHADA Recruitment 2021 अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी /, सहायक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक इ. पदांसाठी अर्ज करण्यासाठीचे शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा खाली देण्यात आले आहे
Sr. No | Post / पदाचे नाव | किमान व कमल वयोमर्यादा |
1 | कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) | 18 ते 40 |
2 | उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil) | 18 ते 38 |
3 | मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, | 19 ते 38 |
4 | सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), | 18 ते 38 |
5 | सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, | 18 ते 38 |
6 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), | 18 ते 38 |
7 | कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, | 19 ते 38 |
8 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, | 18 ते 38 |
9 | सहायक / Assistant, | 19 ते 38 |
10 | वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, | 19 ते 38 |
11 | कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, | 19 ते 38 |
12 | लघुटंकलेखक / Shorthand writer, | 19 ते 38 |
13 | भूमापक / Surveyor, | 18 ते 38 |
14 | अनुरेखक / Tracer | 18 ते 38 |
Note: काही उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत काही शिथिलता देण्यात आले आहे.
MHADA Recruitment 2021: Apply Online: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), मुंबई ने कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil), उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, सहायक / Assistant, वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, लघुटंकलेखक / Shorthand writer, भूमापक / Surveyor, अनुरेखक / Tracer इ पदांची रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. 17 सप्टेंबर 2021 (स. 11.00 वा पासून) ते 14 ऑक्टोबर 2021 (रात्री 23.59 वा. पर्यंत) या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. MHADA मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. MHADA Recruitment 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.
MHADA Recruitment 2021 ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा
MHADA Recruitment 2021 Application Fee: MHADA Recruitment 2021 अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.
MHADA Recruitment 2021: Application Fees | |
Category | Fees |
अमागास प्रवर्ग | Rs. 500 |
मागास प्रवर्ग | Rs. 300 |
टिप :
MHADA Recruitment 2021: Selection Process: निवडप्रकिया खालीलप्रमाणे असेल
(1) समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील,
(2) समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतक-याचा पाल्य नसेल अथवा वरील अ.क्र. 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
(3) वरील अनु.क्र. 1 व 2 या दोन्ही अटींमध्ये समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतम शैक्षणिक अर्हता (पदव्युत्तर पदवीधर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे ) धारण करणा-या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
(४) वरील अनु.क्र. 1, 2 व 3 या तिन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत. सदर पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
Read In English: MHADA Recruitment 2021
Q1. म्हाडा ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय असेल?
Ans. म्हाडा भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याचीप्रारंभ तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.
Q2. म्हाडाच्या ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय असेल?
Ans. म्हाडा भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.
Q3. म्हाडा भरती अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?
Ans. म्हाडा भरती अधिसूचनेनुसार 565 रिक्त जागा आहेत.
There are 565 vacancies released as per the MHADA Recruitment Notification.
The starting date of registration for the MHADA Recruitment 2021 is 17th September.
The last date of registration for the MHADA Recruitment is 14th October 2021.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state? (a) Arunachal Pradesh (b) Sikkim (c)…
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…