Table of Contents
MHADA News 2022: Notice about Answer Key, In this article, you will get detailed information about MHADA News 2022: Notice about Answer Key in detail i.e. when you get Answer key and when you raise objection on Answer key, etc.
MHADA News 2022: Notice about Answer Key | |
Name of Recruitment Board | Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) |
Vacancies | 565 |
Name of Post | Various Posts |
Mode of Exam | Written Exam |
Category | Exam Alert |
Exam Date | 31st January 2022, 01st, 02nd, 03rd & 07th, 08th, 09th February 2022 |
MHADA News 2022: Notice about Answer Key Date | 31st January 2022 |
Official Website | @mhada.gov.in |
MHADA News 2022: Notice about Answer Key
MHADA News 2022: Notice about Answer Key:MHADA भरती 2021 च्या परीक्षा या TCS मार्फत होणार असून सर्व 14 संवर्गाचे पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. म्हाडा भरती परीक्षा जी 31 जानेवारी 2022, 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी 2022 त्यानंतर 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार आहे सर्व पदांचे प्रवेशपत्र MHADA ने (MHADA Hall ticket) जाहीर केले आहे. दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी म्हाडा ने MHADA उत्तरतालिकेबद्दल एक नोटीस (MHADA News 2022: Notice about Answer Key) जाहीर केली असून आज या लेखात आपण MHADA उत्तरतालिकेबद्दल (MHADA News 2022: Notice about Answer Key) सविस्तर माहिती पाहणार आहे.
MHADA News 2022: Notice about Answer Key, MHADA उत्तरतालिकेबद्दल महत्वपूर्ण update
MHADA News 2022: Notice about Answer Key: MHADA ने दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी जाहीर केलेल्या नोटीसमध्ये उत्तरतालिकेबद्दल महत्वपूर्ण update (MHADA News 2022) दिला आहे.
म्हाडा सरळसेवा भरती 2022 (MHADA News 2022) अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर दि. 10 फेब्रुवारी 2022 रोजी लिंक पाठविली जाईल. सर्व उमेदवारांना त्या लिंकवर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरासह पाहता येईल. तसेच त्यांना उत्तरतालिका (Answer key) देखील पाहता येईल. प्रश्नपत्रिकसंबंधी, त्यांनी दिलेल उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत उमेदवारांचे काही आक्षेप 11 फेब्रुवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) दिलेल्या लिंकद्वारे विहीत केलले शुल्क भरून आक्षेप (Objection) नांदविता यतील. एका प्रश्नपत्रिक संबंधी आक्षपाकरीता उमदवारांना रु.500/- अधिक कर (लागू असल्यास) एवढ शुल्क भरावे लागेल.
MHADA Exam चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
MHADA Bharti 2022 Important Dates | म्हाडा भरती 2022 महत्वाच्या तारखा
MHADA Bharti 2022 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.
MHADA Recruitment 2022: Important Dates | |
Events | Dates |
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 21 ऑक्टोबर 2021 |
MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख
(Last Date to pay the Exam fee) |
22 ऑक्टोबर 2021 |
प्रवेशपत्र (Admit Card) | 22 जानेवारी 2022 |
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date) |
31 जानेवारी 2022, 01, 02, 03 आणि 07, 08, 09 फेब्रुवारी 2022 |
MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम
MHADA Mock Test 2022: Official Link | MHADA अधिकृत मॉक: अधिकृत लिंक.
MHADA Mock Test 2022: Official Link: MHADA ने दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी त्याच्या संकेतस्थळ @mhada.gov.in वर MHADA अधिकृत मॉक लिंक (MHADA Mock Test 2022) जाहीर केली आहे. ती देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक (MHADA Mock Test 2022) वर क्लिक करा.
MHADA Mock Test 2022 Official Link ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
Study material for MHADA Exam 2022 | MHADA भरती 2022 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2022 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs: MHADA News 2022: Notice about Answer Key
Q1. MHADA ने म्हाडा उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांसाठी सूचना जाहीर केल्या आहे का?
Ans. होय, MHADA ने म्हाडा उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांसाठी सूचना जाहीर केल्या आहे.
Q2. MHADA ने म्हाडा उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांसाठी सूचना मी कुठे वाचू शकतो?
Ans. MHADA ने म्हाडा उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांसाठी सूचना आपण Adda247 मराठीच्या वेबसाईट व अँप वर वाचू शकता.
Q3. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?
Ans. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी 2 तास आहे.
Q4. MHADA भरती 2022 परीक्षेसाठी कोणकोणते ओळखपत्र न्यावे?
Ans. MHADA भरती 2022 परीक्षेसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र न्यावे.