प्रथम प्रवासी रेल्वे राज्यात पोहोचल्याने मणिपूर राज्य रेल्वेच्या नकाशात दाखल
आसामच्या सिलचर रेल्वे स्थानकातून चाचणी परीक्षण करण्यासाठी निघालेली राजधानी एक्स्प्रेस 11 किलोमीटर अंतर पार करत मणिपूरमधील वैंगैचुन्पाव रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे. यामुळे ईशान्य भारतातील हे राज्य आता रेल्वेच्या नकाशावर झळकले आहे. विशेष म्हणजे, वैंगैचुन्पाव–इंफाळ (मणिपूरची राजधानी) रेल्वेमार्गाचे कामही सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर हा इम्फाळजवळील सर्वात लांब रेल्वे बोगदा ठरणार आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment…
लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…