Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti   »   Maharashtra Police Physical Test 2022

Maharashtra Police Physical Test Marks 2022 Details | पोलिस भरती मैदानी चाचणी बद्दल संपूर्ण माहिती

Maharashtra Police Physical Test 2022: Maharashtra Police Released Maharashtra Police Physical Test Marks 2022 PDF on 14 November 2022. Maharashtra Police Physical Test Marks 2022 gives you detailed information about the marks which are useful for physical test preparation. The first phase of Maharashtra Police Bharti 2022 is Maharashtra Police Physical Test 2022. As per available information, Maharashtra Police Physical Test 2022 will be held in January 2023. 50 percent marks in Maharashtra Police Physical Test 2022 is required to qualify for Police Bharti Exam 2022. In this article, you will get detailed information about Maharashtra Police Physical Test 2022.

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Physical Test 2022
Category Maharashtra Govt Jobs
Department Maharashtra Police
Name Maharashtra Police Bharti 2022
Article Name Maharashtra Police Physical Test 2022
Official Website www.mahapolice.gov.in

Maharashtra Police Physical Test 2022

Maharashtra Police Physical Test 2022: महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे 18331 रिक्त पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 जाहीर करण्यात आली होती. या Police Bharti 2022 मध्ये पहिले मैदानी चाचणी (Maharashtra Police Physical Test 2022) होणार मग लेखी परीक्षेचे (Maharashtra Police Bharti Exam 2022) आयोजन करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार Maharashtra Police Physical Test 2022 ही जानेवारी 2023 महिन्यात होईल. Maharashtra Police Physical Test 2022 साठी सर्व विभागांची तयारी अंतिम टप्यात आली आहे. आज या लेखात आपण Maharashtra Police Physical Test 2022 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test Register Now
Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test Register Now

Register Now for Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test

Maharashtra Police Physical Test 2022 | पोलिस भरती मैदानी चाचणी बद्दल संपूर्ण माहिती

Maharashtra Police Physical Test 2022: 23 जून 2022 रोजी महाराष्ट्र गृह विभागाने सुधारित महाराष्ट्र पोलीस सेवाप्रवेश नियम जाहीर केला. त्यानुसार Maharashtra Police Bharti 2022 अंतर्गत पहिले सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी (Maharashtra Police Physical Test 2022) घेण्यात येणार आहे. Maharashtra Police Physical Test 2022 ही 50 गुणांची असून यात 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. या लेखात Maharashtra Police Physical Test 2022 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

adda247
Maharashtra Police Bharti Test Series

Maharashtra Police Physical Test 2022: Key Points | पोलिस भरती मैदानी चाचणी संबंधी महत्वाचे मुद्दे

Maharashtra Police Physical Test 2022: Key Points: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मधील मैदानी चाचणीशी संबंधित महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

In Marathi

  • पोलीस भरतीसाठी प्रथम Maharashtra Police Physical Test 2022 घेण्यात येणार आहे.
  • Maharashtra Police Physical Test 2022 ही 50 गुणांची असेल.
  • Maharashtra Police Physical Test 2022 मध्ये 50 टक्के गुण (एकूण 25 गुण) मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेस पात्र ठरवल्या जाईल
  • शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

In English

  • First Maharashtra Police Physical Test 2022 is going to be conducted for police recruitment.
  • Maharashtra Police Physical Test 2022 will be 50 marks.
  • Maharashtra Police Physical Test 2022 Candidates who secure 50 percent marks (Total of 25 marks) will be qualified for the written test.
  • Candidates securing at least 50 percent marks in the Physical Aptitude Test will be eligible to be called to appear for the written test of 100 marks in the ratio of 1:10 of the advertised vacancies in the respective categories.

महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Police Recruitment Rules 2022

adda247
Maharashtra Police Online Live Classes

Maharashtra Police Ground Test 2022 for Male | महाराष्ट्र पोलीस भरती पुरुषांसाठी मैदानी चाचणी

Maharashtra Police Ground Test 2022: महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी किवा मैदानी चाचणी आहे. महिला व पुरुष यांच्यासाठी Maharashtra Police Ground Test 2022 ही वेगवेगळी होते पुरुष उमेदवारास 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक यासारख्या क्रिया कराव्या लागतात.

In Marathi

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

In English

Physical Test (Male)
1600 Meters running 20 Marks
100 Meters running 15 Marks
Shot Put 15 Marks
Total Marks 50 Marks

Maharashtra Police Physical Test 2022 for Female | महाराष्ट्र पोलीस भरती महिलांसाठी मैदानी चाचणी

Maharashtra Police Physical Test 2022 for Girls: महिलांसाठी Maharashtra Police Physical Test 2022 चे स्वरूप वेगळे आहेत. यात महिलांना 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक यासारख्या क्रिया कराव्या लागतात.

In Marathi

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

In English

Physical Test (Female)
800 Meters running 20 Marks
100 Meters running 15 Marks
Shot Put 15 Marks
Total Marks 50 Marks

SRPF Ground Test 2022 | SRPF भरतीसाठी मैदानी चाचणी

SRPF Ground Test 2022: SRPF Physical Test 2022 चे स्वरूप वेगळे आहेत. यात 05 किमी धावणे, 100 मीटर धावणे व गोळाफेक यासारख्या क्रिया कराव्या लागतात.

In Marathi

शारीरिक चाचणी
05 किमी धावणे 50 गुण
100 मीटर धावणे 25 गुण
गोळाफेक 25 गुण
एकूण गुण 100 गुण

In English

Physical Test
05 KM running 50 Marks
100 Meters running 25 Marks
Shot Put 25 Marks
Total Marks 100 Marks
adda247
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Police Bharti Physical Test Marks (Male) | पोलीस भरती पुरुषांच्या मैदानी चाचणीत मिळणारे गुण

Police Bharti Physical Test Marks (Male): 14 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील पोलीस विभागाने एक PDF जाहीर केली ज्यात पोलीस भरती मैदानी चाचणीत मिळणारे गुणाचे विवरण देण्यात आले आहे. सन 2022 च्या महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियमातील सुधारणेनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांची 50 गुणांची 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक ही चाचणी घेण्यात येणार आहे. सदरहू चाचणीसाठी द्यावयाच्या गुणांचा सुधारीत तक्ता खालीलप्रमाणे आहे.

In Marathi

1600 मीटर धावणे

1600 मीटर धावणे गुण
5 मि.10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 20
5 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 18
5 मि. 30सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 16
5 मि.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 14
6 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 12
6 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 10
6 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 08
7 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 05
7 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त 0

100 मीटर धावणे

100 मीटर धावणे गुण
11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 15
11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 12
12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 13.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 10
13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 14.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 08
14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 15.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 06
15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 16.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 04
16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतू 17.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 01
17.50 सेकंदापेक्षा जास्त 0

गोळा फेक

गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये) गुण
8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 15
7.90 मीटर किंवा जास्त परंतू 8.50 मीटरपेक्षा कमी 12
7.30 मीटर किंवा जास्त परंतू 7.90 मीटरपेक्षा कमी 10
6.70 मीटर किंवा जास्त परंतू 7.30 मीटरपेक्षा कमी 08
6.10 मीटर किंवा जास्त परंतू 6.70 मीटरपेक्षा कमी 06
5.50 मीटर किंवा जास्त परंतू 6.10 मीटरपेक्षा कमी 05
4.90 मीटर किंवा जास्त परंतू 5.50 मीटरपेक्षा कमी 04
4.30 मीटर किंवा जास्त परंतू 4.90 मीटरपेक्षा कमी 03
3.70 मीटर किंवा जास्त परंतू 4.30 मीटरपेक्षा कमी 02
3.10 मीटर किंवा जास्त परंतू 3.70 मीटरपेक्षा कमी 01
3.10 मीटर पेक्षा कमी 00
adda247
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

In English

1600 Meter Running

1600 meter running Marks
5 min.10 sec or less. 20
More than 5 min. 10 seconds but 5 min. 30 seconds or less. 18
More than 5 min. 30 seconds but 5 min. 50 seconds or less. 16
More than 5 min.50 sec but less than 6 min. 10 seconds 14
6 min. More than 10 seconds but less than 6 min. 30 seconds or less. 12
6 min. More than 30 seconds but less than 6 min. 50 seconds or less. 10
6 min. More than 50 seconds but less than 7 min. 10 seconds or less. 08
7 min.More than 10 sec but 7 min. 30 seconds or less. 05
7 min. More than 30 seconds 0

100 Meter Running

100-meter running score
11.50 seconds or less 15
More than 11.50 seconds but less than 12.50 seconds 12
More than 12.50 seconds but less than 13.50 seconds 10
More than 13.50 seconds but less than14.50 seconds 08
More than 14.50 seconds but less than15.50 seconds 06
More than 15.50 seconds but less than 16.50 seconds 04
More than 16.50 seconds but less than 17.50 seconds 01
More than 17.50 seconds 0

Shot Put

Distance (in meters) Points
8.50 meters or more 15
7.90 m or more but less than 8.50 m 12
7.30 m or more but less than 7.90 m 10
6.70 m or more but less than 7.30 m 08
6.10 m or more but less than 6.70 m 06
5.50 m or more but less than 6.10 m 05
4.90 m or more but less than 5.50 m 04
4.30 m or more but less than 4.90 m 03
3.70 m nth More but less than 4.30 m 02
3.10 m or more but less than 3.70 m 01
Less than 3.10 m 00
adda247
Maharashtra Police Online Live Classes

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

Police Bharti Physical Test Marks (Female) | पोलीस भरती महिलांच्या मैदानी चाचणीत मिळणारे गुण

Police Bharti Physical Test Marks (Female): महिला उमेदवारांची 50 गुणांची 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे व गोळाफेक ही शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. याची मार्किंग स्कीम खालीलप्रमाणे आहे.

In Marathi

800 मीटर धावणे

800 मीटर धावणे गुण
2 मि.50 सेकंदापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी 20
2 मि.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 18
3 मि.00 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 16
3 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 14
3 मि.20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 12
3 मि.30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 10
3 मि.40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 08
3 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 05
4 मि.00 सेकंदापेक्षा जास्त. 0

100 मीटर धावणे

100 मीटर धावणे गुण
14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 15
14 सेकंदापेक्षा जास्त परंतू 15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 12
15 सेकंदापेक्षा जास्त परंतू 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 10
16 सेकंदापेक्षा जास्त परंतू 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 08
17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 06
18 सेकंदापेक्षा जास्त परंतू 19 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 04
19 सेकंदापेक्षा जास्त परंतू 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 01
20 सेकंदापेक्षा जास्त 0

गोळा फेक

गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये) गुण
6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 15
5.50 मीटर किंवा जास्त परंतू 6 मीटरपेक्षा कमी 12
5 मीटर किंवा जास्त परंतू 5.50 मीटरपेक्षा कमी 10
4.50 मीटर किंवा जास्त परंतू 5 मीटरपेक्षा कमी 05
4 मीटर किंवा जास्त परंतू 4.50 मीटरपेक्षा कमी 03
4.50 मीटर पेक्षा कमी 00

In English

800 meter Running

800 m Running Marks
2 min.50 sec or less 20
More than 2 min.50 sec but less than 3 min.00 seconds 18
More than 3 min.00 sec but less than 3 min. 10 seconds 16
More than 3 min.10  sec but less than 3 min. 20 seconds. 14
More than 3 min.20 sec but less than 3 min. 30 seconds. 12
More than 3 min.30 sec but less than 3 min.40 seconds 10
More than 3 min.40 sec but less than 3 min. 50 seconds 08
More than 3 min.50 sec but less than 4 minutes 05
over 4 min.00 sec. 0

100-meter Running

100 meter running score
14 seconds or less than 14 seconds 15
More than 14 seconds but less than 15 seconds 12
More than 15 seconds but less than 16 seconds 10
More than 16 seconds but less than 17 seconds 08
More than 17 seconds but less than 18 seconds 06
More than 18 seconds but less than 19 seconds 04
More than 19 seconds but less than 20 seconds 01
More than 20 seconds 0
adda247
Maharashtra Police Online Live Classes

Shot Put

Distance (in meters) Points
6 meters or Over 15
5.50 m or more but less than 6 m 12
5 m or more but less than 5.50 m 10
4.50 m or more but less than 5 m 05
4 m or more but less 03
than 4.50 m 00

Maharashtra Police Physical Test 2022 Marks PDF

Maharashtra Police Physical Test 2022 Marks PDF: 14 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर झालेली Maharashtra Police Physical Test 2022 Marks PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Police Physical Test Marks 2022

Maharashtra Police Physical Test 2022
Adda247 Marathi App

Maharashtra Police Physical Test 2022: FAQs

Q1. Where can I see detailed information about Maharashtra Police Physical Test 2022?

Ans: You can see detailed information about Maharashtra Police Physical Test 2022 in this article.

Q2. How many marks are there for Shot Put in Maharashtra Police Physical Test 2022?

Ans: There are a total of 15 marks for the Shot Put in the Maharashtra Police Physical Test 2022.

Q3. What is the percentage of marks required to pass the Maharashtra Police Physical Test 2022?

Ans:  Candidates securing at least 50 percent marks in the Physical Aptitude Test will be eligible to be called to appear for the written test

Q4. Where can I see detailed information about Maharashtra Police Physical Test 2022 for females?

Ans: You can see detailed information about Maharashtra Police Physical Test 2022 for females in this article.

Maharashtra Police Bharti Related Article

Maharashtra Police Bharti Maharashtra Police Constable Salary
Maharashtra Constable Police Syllabus Maharashtra Police Promotion Process
Maharashtra Police Book List Maharashtra Police Constable Training Period
Maharashtra Police Question Paper
Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Sharing is caring!

FAQs

Where can I see detailed information about Maharashtra Police Physical Test 2022?

You can see detailed information about Maharashtra Police Physical Test 2022 in this article.

How many marks are there for Shot Put in Maharashtra Police Physical Test 2022?

There are a total of 15 marks for the Shot Put in the Maharashtra Police Physical Test 2022.

What is the percentage of marks required to pass the Maharashtra Police Physical Test 2022?

Candidates securing at least 50 percent marks in the Physical Aptitude Test will be eligible to be called to appear for the written test

Where can I see detailed information about Maharashtra Police Physical Test 2022 for females?

You can see detailed information about Maharashtra Police Physical Test 2022 for females in this article.