Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: 2021 च्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील यांनी अशी घोषणा केली की काही महिन्यांमध्ये सात हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. 2019 मध्ये बारा हजार पदांसाठी पोलीस भरती ला मान्यता मिळाली होती त्यातील पाच हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाले असून 7000 पदांची भरती प्रक्रिया आगामी काळात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला पोलीस भरतीची अधिसूचना पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series.
Validity: 12 महिने
Uploading plan:
S.No. | Live Date |
Mock-01 | 17-Feb-2022 |
Mock-02 | 23-Feb-2022 |
Mock-03 | 1-Mar-2022 |
PYQ-1 | 7-Mar-2022 |
Mock-04 | 10-Mar-2022 |
Mock-05 | 15-Mar-2022 |
PYQ-2 | 21-Mar-2022 |
Mock-06 | 23-Mar-2022 |
Mock-07 | 28-Mar-2022 |
Mock-08 | 31-Mar-2022 |
PYQ-3 | 5-Apr-2022 |
Mock-09 | 9-Apr-2022 |
Mock-10 | 13-Apr-2022 |
PYQ-4 | 16-Apr-2022 |
Mock-11 | 20-Apr-2022 |
Mock-12 | 26-Apr-2022 |
PYQ-5 | 2-May-2022 |
Mock-13 | 5-May-2022 |
Mock-14 | 11-May-2022 |
Mock-15 | 14-May-2022 |
आता FEB15 Promocode Apply करून महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्विभाषिक Full Length Test Series फक्त 297/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?
होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.
Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?
होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
Yes, You will get Latest Pattern questions in the given Mock Papers.
Yes, you can use a Credit card, Debit card, Wallets, UPI or Net banking for purchasing.
Yes, You can get this on easy EMI option.
खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…
Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…
Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…
Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…