Categories: Latest Post

Maha TET Update -7800 Disqualified, Lifetime Ban, List PDF | Maha TET मध्ये 7800 उमेदवार अपात्र आणि कायमस्वरूपी बंदी

Maha TET Update -7800 Disqualified, Lifetime Ban, List PDF: The Maharashtra State Council of Examinations (MSCE) has disqualified the candidates who were involved in the disturbances in the Teacher Eligibility Test (TET) 2019. The council has issued a notice against these students found guilty in the Maharashtra TET scam 2019.

Maha TET Update -7800 Disqualified, Lifetime Ban, List PDF
Category Latest Updates
Exam Maha TET
Maha TET Update 7800 Disqualified and Lifetime Ban

Maha TET Update

Maha TET Update -7800 Disqualified, Lifetime Ban, List PDF महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2019 मध्ये गोंधळात सहभागी उमेदवारांना अपात्र घोषित केले आहे. महाराष्ट्र टीईटी घोटाळा 2019 मध्ये दोषी आढळलेल्या या विद्यार्थ्यांविरुद्ध परिषदेने नोटीस बजावली आहे. नोटीसनुसार 7800 उमेदवारांवर कारवाई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) केली आहे. आज या लेखात आपण याच Maha TET Update बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Maha TET Update: 7800 Disqualified Maha TET Exam | Maha TET परीक्षेत 7800 उमेदवार अपात्र

7800 Disqualified Maha TET Exam: दिनांक 04 ऑगस्ट 2022 रोजी MSCE (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद) ने 7800 उमेदवार अपात्र म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईदेखील होणार आहे. या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असतील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खासगी शाळांमध्ये शिकवत असतील तर शिक्षण अधिकारी त्यांच्यावर कार्यवाही करणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नोटीस

Lifetime Ban of 7800 Candidates in Maha TET Exam | Maha TET परीक्षेत 7800 उमेदवारांना आजीवन बंदी

Lifetime Ban of 7800 Candidates in Maha TET Exam: Maha TET घोटाळयामधील या उमेदवारांना भविष्यात टीईटी परीक्षेला बसण्यासही बंदी घालण्यात आली आहे. MSCE ने म्हटले आहे की सुमारे 7,500 उमेदवार पात्र घोषित झाले असले तरी ते परीक्षेसाठी अपात्र होतील. याशिवाय 293 उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्रे मिळवली किंवा बनावट प्रमाणपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे. तपासादरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन पुणे शहराने 87 उमेदवारांची ओळख पटवली.

यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे प्रमुख तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच आयएएस सुशील खोडवेकर हे परीक्षेत दोषी आढळले. 16 डिसेंबर 2021 रोजी, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 34, 120 (B) आणि 66 (D) अंतर्गत फौजदारी गुन्हा देखील MAHA TET मधील गैरवर्तणुकीविरुद्ध नोंदवण्यात आला आहे.

Adda247 Marathi App

7800 Disqualified Candidates List PDF | 7800 अपात्र उमेदवारांची यादी

7800 Disqualified Candidates List PDF:  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2019 मध्ये गोंधळात सहभागी असणाऱ्या अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. ती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Adda247 Marathi Telegram

Click here to download the 7800 Disqualified Candidates List PDF

Other Blogs Related to Maha TET

FAQs Maha TET Update

Q1. What is Maha TET Update?

Ans. Maharashtra State Council of Exam (MSCE) has disqualified the students who were involved in the malpractices in Maha TET Exam.

Q2. How many candidates are disqualified in Maha TET Exam?

Ans. 7800 candidates are disqualified in Maha TET Exam

Q3. Has MSCE announced 7800 Candidate’s Names?

Ans. Yes, MSCE announced 7800 Candidate’s Names in PDF format.

Q4. Where can I download the list of 7800 disqualified candidates?

Ans. 7800 disqualified candidates list provided in this article.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

FAQs

What is Maha TET Update?

Maharashtra State Council of Exam (MSCE) has disqualified the students who were involved in the malpractices in Maha TET Exam.

How many candidates are disqualified in Maha TET Exam?

7800 candidates are disqualified in Maha TET Exam

Has MSCE announced 7800 Candidate's Names?

Yes, MSCE announced 7800 Candidate's Names in PDF format.

Where can I download the list of 7800 disqualified candidates

7800 disqualified candidates list provided in this article.Maha TET Update, Maha TET Update 2022, 7800 Disqualified in mahatet, 7800 disqualified candidate list

chaitanya

Recent Posts

2 May MPSC 2024 Study Kit | 2 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

13 mins ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

1 hour ago

Question of the Day (Geography) | आजचा प्रश्न (भूगोल)

Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state?  (a) Arunachal Pradesh  (b) Sikkim  (c)…

3 hours ago

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार | Coin Market and Capital Market in India : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…

3 hours ago

पक्षांतर विरोधी कायदा | Anti-Defection Act : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…

4 hours ago

MPSC Shorts | Group B and C | Geography | भारतातील खनिज संपत्ती

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

4 hours ago