Marathi govt jobs   »   Previous Year Papers   »   MAHTET Exam Previous Year Question Papers...

MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF | [Download] MAHTET Exam Previous Year Question Papers PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा नव्याने परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 3 ऑगस्ट 2021 पासून 7 सप्टेंबर 2021 पर्यंत सक्रिय होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने नव्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका मदत करतात. यामुळे आधी कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आले होते याचा अंदाज घेऊन आपण आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा देवू शकतो. या परीक्षेत तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका नीट समजलेला असतो. आज या लेखात आपण MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका | MAHTET Exam Previous Year Question Papers PDF पाहणार आहोत.

MAHATET 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF | MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers: कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. त्यामुळेच आपण या लेखात 2013 पासून 2020 आलेल्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक वर्ग पहिले ते पाचवी आणि उच्च प्राथमिक सहावी ते आठवी शाळांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी MAHATET होणार आहे. Paper 1 (पहिले ते पाचवी साठी) आणि Paper 2 (सहावी ते आठवी साठी) होत असतो. तर चला पाहुयात MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका | MAHTET Exam Previous Year Question Papers PDF

MAHATET अभ्यासक्रम 2021: अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2020 | MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2020 PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2020: या परिच्छेदात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2020 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची (MAHATET) अधिसूचना 2019 मध्ये झाली होती व परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे MAHATET 2020 ची अधिसूचना आली नाही. खाली दिलेल्या  दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण 2020 ची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)

प्रश्नपत्रिका (Question Paper)
MAHATET 2020 Paper 1 Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MAHATET 2020 Paper 2 Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2018 | MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2018 PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2018: या परिच्छेदात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2018 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. खाली दिलेल्या  दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण 2018 ची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)

प्रश्नपत्रिका (Question Paper)
MAHATET 2018 Paper 1 Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MAHATET 2018 Paper 2 Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2017 | MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2017 PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2017: या परिच्छेदात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2017 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. खाली दिलेल्या  दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण 2017 ची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)

प्रश्नपत्रिका (Question Paper)
MAHATET 2017 Paper 1 Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MAHATET 2017 Paper 2 Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2016 | MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2016 PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2016: या परिच्छेदात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2016 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. खाली दिलेल्या  दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण 2016 ची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)

प्रश्नपत्रिका (Question Paper)
MAHATET 2016 Paper 1 Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MAHATET 2016 Paper 2 Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2015 | MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2015 PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2018: या परिच्छेदात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2015 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. खाली दिलेल्या  दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण 2015 ची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)

प्रश्नपत्रिका (Question Paper)
MAHATET 2015 Paper 1 Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MAHATET 2015 Paper 2 Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2014 | MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2014 PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2014: या परिच्छेदात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2014 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. खाली दिलेल्या  दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण 2014 ची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)

प्रश्नपत्रिका (Question Paper)
MAHATET 2014 Paper 1 Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MAHATET 2014 Paper 2 Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2013 | MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2013 PDF

MAHTET Exam Previous Year Question Papers PDF 2013: या परिच्छेदात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2013 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. खाली दिलेल्या  दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण 2013 ची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)

प्रश्नपत्रिका (Question Paper)
MAHATET 2013 Paper 1 Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MAHATET 2013 Paper 2 Download करण्यासाठी येथे क्लिक करा

FAQs: MAHTET Exam Previous Year Question Papers

Q1. MAHATET मध्ये किती पेपर होतात?

Ans. MAHATET मध्ये 2 पेपर होतात

Q2. MAHATET मध्ये पेपर 1 कोणत्या इयत्तेशी निगडीत असतो?

Ans. MAHATET मध्ये पेपर 1 वर्ग 1 ते 5 या इयत्तेशी निगडीत असतो

Q3. MAHATET मध्ये पेपर 2 कोणत्या इयत्तेशी निगडीत असतो?

Ans. MAHATET मध्ये पेपर 2 वर्ग 6 ते 8 या इयत्तेशी निगडीत असतो

Q4. MAHATET परीक्षेबाबत सर्व माहिती कुठे पाहायला मिळेल?

Ans. MAHATET परीक्षेबाबत सर्व माहिती आपल्याला Adda247 मराठी Website आणि App वर पाहायला मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra TET Exam
MAHATET EXAM BOOK

Sharing is caring!

FAQs

How many papers are there in MAHATET?

MAHATET consists of 2 papers

Paper 1 in MAHATET deals with which class?

Paper 1 in MAHATET deals with 1st to 5th class

Paper 2 in MAHATET deals with which class?

Paper 2 in MAHATET deals with grades 6 to 8

Where can I find all the information about MAHATET exam?

You can find all the information about MAHATET exam on Adda247 Marathi Website and App.