Marathi govt jobs   »   Admit Card   »   MAHATET 2021 Admit Card Out

MAHATET 2021 प्रवेशपत्र जाहीर | MAHATET 2021 Admit Card Out

MAHATET 2021 Admit Card Out: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार आहे. दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे प्रवेशपत्र (Admit Card) जारी झाले आहे. आज या लेखात MAHATET 2021 प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत. सोबतच प्रवेशपत्र डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक या लेखात दिली आहे.

MAHATET 2021 परिक्षेची नवीन तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021: Admit Card Out | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2021: प्रवेशपत्र जाहीर 

MAHATET 2021 Admit Card Out: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा नव्याने परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 3 ऑगस्ट 2021 पासून 7 सप्टेंबर 2021 पर्यंत सक्रिय होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने नव्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)  2021 ची प्रवेशपत्रे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या अधिकृत वेबसाइट वर दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध होणार होते पण तांत्रिक कारणामुळे प्रवेशपत्र 27 ऑक्टोबर 2021 ला प्रसिद्ध झाले आहे. प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे, प्रवेशपत्र डाउनलोड करायच्या स्टेप्स व प्रवेशपत्र डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक या लेखात दिली आहे.

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET) – 2021 Important Dates | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2021 महत्वाच्या तारखा

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021 Important Dates: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
1 ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 03-08-2021 ते 25-08-2021 वेळ 23.59 वाजेपर्यंत
2 प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. 27-10-2021 ते 21-11-2021
3 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021

31/10/2021

30/10/2021

21-11-2021 वेळ स. 10.30 ते दु 13.00

4 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021

31/10/2021

30/10/2021

21-11-2021 वेळ स. 14.00 ते दु 16.30

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021 Where To Download Admit Card | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 प्रवेशपत्र कुठे डाउनलोड करावे

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021 Where To Download Admit Card: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) च्या अधिकृत वेबसाइट  वरून 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशप्रत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने प्रकाशित कले  त्याचप्रमाणे Adda247 मराठी या Website वर पण तुम्हाला Admit Card Download करण्यासाठी डायरेक्ट लिंक प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021 How to Download Admit Card | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021 How to Download Admit Card: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याची माहिती खाली स्टेप नुसार देण्यात आली आहे.

  1. सर्वात पहिले महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 च्या अधिकृत वेबसाईट  ला भेट द्यावी किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा. 
  2.  त्या नंतर फॉर्म भरतांना तुम्हाला Login Id व  Password मिळाला आहे तो व Captcha टाका 
  3. नंतर ‘Login’ वर Click करा. 
  4. आता नवे पेज उघडेल तेथे वरच्या बाजूला Admit Card for Paper 1 व Admit Card for Paper 2 असा Option दिसेल त्यावर क्लीक करा आणि Admit Card डाऊनलोड करून घ्या.

MAHATET अभ्यासक्रम 2021: अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021 Exam Pattern | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021 Exam Pattern: दोन पेपर्समध्ये घेण्यात येते म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

  • प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर(1) (इ. 1 ली ते इ. 5 वी – प्राथमिक स्तर)

एकूण गुण 150

कालावधी- 2 तास 30 मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 बहुपर्यायी
2 भाषा-1 30 30 बहुपर्यायी
3 भाषा-2 30 30 बहुपर्यायी
4 गणित 30 30 बहुपर्यायी
5 परिसर अभ्यास 30 30 बहुपर्यायी
एकूण 150 150

पेपर(2) (इ. 6 वी ते 8 वी – उच्च प्राथमिक स्तर)

एकूण गुण 150

कालावधी – 2 तास 30 मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 बहुपर्यायी
2 भाषा-१ 30 30 बहुपर्यायी
3 भाषा-२ 30 30 बहुपर्यायी
4 अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे
60 60 बहुपर्यायी
एकूण 150 150

 

पेपर II मधील अ.क्र 1 ते 3 विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय 4 मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय 4 मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र 4 मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.

FAQs Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET)-2021

Q1. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 चे प्रवेशपत्र निघाले आहे का?

Ans. होय, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 चे प्रवेशपत्र निघाले आहे.

Q2. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 परीक्षा कधी आहे?

Ans. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 ला आहे.

Q3. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 परीक्षेचा कालावधी 2 तास 30 मिनिटे आहे.

Q4. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?

Ans. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

adda247
MAHA-TET |”द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती

Sharing is caring!

FAQs

Has the admission card for Maharashtra State Teacher Eligibility Test (MAHATET) -2021 been issued?

Yes, the admission card for Maharashtra State Teacher Eligibility Test (MAHATET) -2021 has been issued.

When is the Maharashtra State Teacher Eligibility Test (MAHATET) -2021?

Maharashtra State Teacher Eligibility Test (MAHATET) -2021 Exam is on 30th October 2021.

What is the duration of Maharashtra State Teacher Eligibility Test (MAHATET) -2021?

The duration of the Maharashtra State Teacher Eligibility Test (MAHATET) -2021 exam is 2 hours 30 minutes.

Maharashtra State Teacher Eligibility Test (MAHATET) -2021 What kind of identity card do you have to bring?

Aadhar card, voting card or any other government issued identity card should be taken while going for Maharashtra State Teacher Eligibility Test (MAHATET) -2021