MAHA-TET |"द्रोणाचार्य"- मिशन शिक्षक भरती | Marathi Live Classes By Adda247
Starts: 30-Aug-2021
Seats: 500
Timings: 03:00 PM-06:00 PM
Valid for 12 MONTH
- Get Access To The Top Expert Faculties Of India For Best PreparationExpert Faculties
- Engaging Interactive Classes For Best Understanding From AnywhereInteractive Classes
- Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never StopsRecorded Videos
- Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch SizeLimited Batch Size


- For Any Admission Enquiry Call- +919657328006
- 120+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
- द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत
MH TET- Maharashtra Maha Pack
Maharashtra TET
This Course Includes
120 Hrs Online Live Classes
"द्रोणाचार्य"- मिशन शिक्षक भरती
10 ऑक्टोबर 2021रोजी होणाऱ्या MAHA-TET पेपर 1 व 2 साठी हा कोर्स अत्यंत दर्जेदार आहे. या कोर्समध्ये अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा सखोल परामर्श घेतला जाईल. अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया, अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात येईल.
शिक्षक पात्रता परीक्षा TET परीक्षेसाठी हा कोर्स उपयुक्त ठरेल. लवकर ॲडमिशन घ्या आणि शिक्षकभरतीसाठी पात्र व्हा .TET परीक्षेसाठी तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.
Check the study plan here.
बॅच प्रारंभ : 30 -ऑगस्ट -2021
बॅचची वेळ : 03:00 PM ते 06:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार
Course Highlights:
- 120+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
- तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
- द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
- तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
- परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
- तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
कोर्स भाषा
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.मायक्रोफोनसह हेडफोन.लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.शिक्षकांबद्दल माहिती
शिक्षकांबद्दल माहिती
- Maths :- शिवम मेहत्रे.
शिवम सरांना अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. - GS & Marathi :- दिपक शिंदे.
सामान्य जागरूकता हा MPSC मध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. - General Studies : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. - General Science : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. - General Studies : प्रतीक सर
प्रतीक सरांना सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. - English : शरद गायके
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना MPSC, आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
Validity: 12 Months
*You will get a mail after purchasing the batch for login.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.