Categories: Latest Post

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023, अर्ज करतेवेळेस लागणाऱ्या कागदपत्रांची यादी

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023: महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत दिनांक 23 जून 2023 रोजी महाराष्ट्र तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली. एकूण 4644 पदांसाठी तलाठी भरती 2023 जाहीर झाली. या तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 26 जून 2023 पासून सुरु होणार आहे. तलाठी भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या प्रत्येकाजवळ सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे आपल्याजवळ असल्यास वेळेवर आपली तारांबळ होणार नाही. या लेखात आपण तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 पाहणार आहोत.

तलाठी भरती 2023 अधिसूचना

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023: विहंगावलोकन

तलाठी भरती 2023 साठी आवश्यक कागदपत्राची यादी या लेखात प्रदान करण्यात आली आहे. तलाठी भरती 2023 च्या प्रारूप अधिसूचनेमध्ये एकूण 18 कगदपत्रांची यादी देण्यात आली आहे. तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4644
लेखाचे नाव तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023
एकूण कागदपत्रे 18
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी भरती 2023 साठी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्राच्या महसूल विभागाने जेव्हा तलाठी भरती 2023 ची प्रारुप अधिसूचना जाहीर केली तेव्हा त्या अधिसूचनेमध्ये तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी जाहीर केली. त्यामुळे सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपल्याजवळ तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 आहे कि नाही याबद्दल खात्री करून घ्यावी. या लेखात तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023

तलाठी भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज करतेवेळी आपणाजवळ कोणते कागदपत्रे लागणार आहे. ही यादी जाहीर करण्यात आली आहे. तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

अ. क्र. कागदपत्रे / प्रमाणपत्रे फाईल फॉरमॅट
1 अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता) पी. डी. एफ
2 वयाचा पुरावा (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, जन्म प्रमाणपत्र) पी. डी. एफ
3 शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा पी. डी. एफ
4 सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा पी. डी. एफ
5 आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा पी. डी. एफ
6 अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र पी. डी. एफ
7 पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पी. डी. एफ
8 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा पी. डी. एफ
9 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा पी. डी. एफ
10 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा पी. डी. एफ
11 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा पी. डी. एफ
12 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा पी. डी. एफ
13 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. पी. डी. एफ
14 अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र पी. डी. एफ
15 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा पी. डी. एफ
16 मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा पी. डी. एफ
17 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पी. डी. एफ
18 MS-CIT प्रमाणपत्र पी. डी. एफ

नोट:

  • प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणान्य उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • विविध सामाजकि व समांतर आरक्षणचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे.

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राच्या यादीची PDF

तलाठी भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज करतेवेळी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राच्या यादीची PDF खाली प्रदान करण्यात आली आहे.

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राच्या यादीची PDF

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कटऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

FAQs

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 मी कोठे पाहू शकतो?

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादीची PDF मी कोठून डाउनलोड करू शकतो?

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादीची PDF आपण या लेखात दिलेल्या लिंकद्वारे डाउनलोड करू शकता.

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 तपासणे का आवश्यक आहे?

तलाठी भरती 2023 चा फॉर्म भरतांना वेळेवर गैरसोय टाळण्यासाठी तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी 2023 तपासणे आवश्यक आहे.

chaitanya

Recent Posts

Do you know the meaning of Trepidation? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

42 mins ago

Current Affairs in Short (01-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

आंतरराष्ट्रीय बातम्या स्कॉटलंड: राजकीय गोंधळ आणि स्कॉटिश ग्रीन्ससोबत युती तुटल्यामुळे हमजा युसुफ यांनी स्कॉटिश फर्स्ट मिनिस्टर म्हणून राजीनामा दिला. श्रीलंका:…

2 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 30 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

16 hours ago

भारताच्या शास्त्रीय भाषा | Classical languages of India : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

भारताच्या शास्त्रीय भाषा भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक…

18 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. A and B together can do a piece of work in 9 days. If…

18 hours ago

सम्राट अशोक | Emperor Ashoka : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

Emperor Ashoka In Marathi: अशोक मौर्य (Emperor Ashoka In Marathi), मौर्य वंशाचे तिसरे राज्य, प्राचीन काळातील सर्वात प्राचीन राजवंश, जगप्रसिद्ध…

18 hours ago