Categories: Latest Post

Link your Aadhar card with Pan card now | Last date-30 June | आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा | शेवटची तारीख-30 जून |

 

30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ घोषीत 

  • कोव्हीड-19 च्या महामारीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) स्थायी खाते क्रमांक (पॅनकार्ड) आधारकार्डशी संलग्न करण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे.
  • 2021 च्या अर्थसंकल्पादरम्यान आयकर अधिनियम 1961 मध्ये समविष्ट केलेल्या अनुच्छेद 243एच नुसार 30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ रद्दबातल घोषीत करण्यात येईल, तसेच ₹ 1000 एवढा दंड सुद्धा भरावा लागेल आणि त्या व्यक्तीकडे पॅनकार्ड क्रमांक नाही असे ग्राह्य धरण्यात येईल.
  • खाली दिलेल्या Income Tax च्या e-filing पोर्टल वर क्लिक करा

Income Tax e-filing पोर्टल

तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या Steps Follow करा: 

  1. Income Tax e-filing पोर्टल वर क्लिक करा
  2. Pan Card नंबर टाका
  3. Aadhar Card नंबर टाका
  4. आधार कार्ड प्रमाणे तुमचे नाव टाका
  5. तुमचा Mobile Number टाका
  6. I have only year of birth in Aadhaar card व I agree to validate my Aadhaar details या दोघांवर टिक मार्क करा
  7. Link Aadhar वर क्लिक करा

 

पॅन आणि आधार न जोडण्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी: 

  • केवायसीची स्थिती अवैध होईल कारण एखाद्याच्या केवायसीसाठी पॅन क्रमांक आवश्यक आहे.
  • बँक खात्यावर सुद्धा परिणाम होईल कारण बँकखाते बिना पॅनकार्ड म्हणून गणले जाईल.
  • त्याचबरोबर ₹ 10000 पेक्षा जास्त बचतीवर टीडीएस (उत्पन्न स्त्रोतातून वजावटी कर) दुप्पट होऊन 20% लागेल.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

7 May MPSC 2024 Study Kit | 7 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

6 hours ago

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली | Krishna and Bhima river systems : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment…

6 hours ago

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…

7 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

7 hours ago

जीवशास्त्राचे जनक | Father of Biology : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…

8 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

9 hours ago