Marathi govt jobs   »   Link your Aadhar card with Pan...

Link your Aadhar card with Pan card now | Last date-30 June | आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा | शेवटची तारीख-30 जून |

Link your Aadhar card with Pan card now | Last date-30 June | आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा | शेवटची तारीख-30 जून |_20.1

 

30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ घोषीत 

 • कोव्हीड-19 च्या महामारीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) स्थायी खाते क्रमांक (पॅनकार्ड) आधारकार्डशी संलग्न करण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे.
 • 2021 च्या अर्थसंकल्पादरम्यान आयकर अधिनियम 1961 मध्ये समविष्ट केलेल्या अनुच्छेद 243एच नुसार 30 जून 2021 पर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्यास ‘अपरिष्कृत’ रद्दबातल घोषीत करण्यात येईल, तसेच ₹ 1000 एवढा दंड सुद्धा भरावा लागेल आणि त्या व्यक्तीकडे पॅनकार्ड क्रमांक नाही असे ग्राह्य धरण्यात येईल.
 • खाली दिलेल्या Income Tax च्या e-filing पोर्टल वर क्लिक करा

Income Tax e-filing पोर्टल

तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या Steps Follow करा: 

 1. Income Tax e-filing पोर्टल वर क्लिक करा
 2. Pan Card नंबर टाका
 3. Aadhar Card नंबर टाका
 4. आधार कार्ड प्रमाणे तुमचे नाव टाका
 5. तुमचा Mobile Number टाका
 6. I have only year of birth in Aadhaar card व I agree to validate my Aadhaar details या दोघांवर टिक मार्क करा
 7. Link Aadhar वर क्लिक करा

 

पॅन आणि आधार न जोडण्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी: 

 • केवायसीची स्थिती अवैध होईल कारण एखाद्याच्या केवायसीसाठी पॅन क्रमांक आवश्यक आहे.
 • बँक खात्यावर सुद्धा परिणाम होईल कारण बँकखाते बिना पॅनकार्ड म्हणून गणले जाईल.
 • त्याचबरोबर ₹ 10000 पेक्षा जास्त बचतीवर टीडीएस (उत्पन्न स्त्रोतातून वजावटी कर) दुप्पट होऊन 20% लागेल.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!