जम्मू-काश्मीर च्या मुख्य सचिवांनी “सुकून” या हेल्पलाइन चे उद्घाटन केले
जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांनी एसडीआरएफच्या प्रथम बटालियनच्या मानसिक आरोग्या साठीच्या कायमस्वरूपी हेल्पलाईन ‘सुकून’ चे उद्घाटन बटालियनच्या मुख्यालयात केले. या हेल्पलाईन ची सुरुवात काश्मीर एसडीआरएफ च्या फर्स्ट बटालियन ने मिशन यूथ जम्मू-काश्मीर आणि पर्यटन विभागाच्या सहकार्याने केली आहे. यामध्ये गरजूंना क्लिनिकल समुपदेशक, थेरपिस्ट आणि मानसशास्त्रज्ञांच्या सेवा मिळविण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 27 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…
Question of the Day (Polity) Q. Which among the following functions is not done by the Indian President? (a) Appointment…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Arithmetic…